taarak mehta ka ooltah chashmah latest episode

#BoycottTMKOC का होतोय ट्रेंड? असित मोदीवर भडकले चाहते, जेठाचं होतेय कौतुक!

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेवर भडकले चाहते, बॉयकॉट करण्याची मागणी. काय आहे कारण?

Dec 3, 2023, 08:21 AM IST

TMKOC : जेनिफरनंतर आणखी एका अभिनेत्रीचे असित मोदींवर गंभीर आरोप, म्हणाली 'ते वाट पाहात होते'

Rita Reporter Tarak Mehta Ka Ooltah Chashma: 'तारक मेहता' या मालिकेतला वाद काही कमी होण्याचे नावंच घेत नाहीये; त्यामुळे आता या मालिकेतील एका नव्या वादाला पेव फुटले आहे. यावेळी रीटा रिपोर्टर ही भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनं निर्माते असीद मोदी यांच्यावर आरोप केलेले आहेत. 

Jul 26, 2023, 04:27 PM IST

TMKOC : तारक मेहतामध्ये टप्पूच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री, पोपटलालच्या आधी होणार जेठालालच्या मुलाचं लग्न?

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Episode: गोकूळधाममध्ये आली टप्पूची गर्लफ्रेंड, होणाऱ्या सुनेला पाहून जेठालाल आणि चंपकचाचा झाले खूश

Feb 20, 2023, 05:30 PM IST

TMKOC : शैलेश लोढानंतर आता 'या' प्रमुख अभिनेत्याचा मालिकेला रामराम

या मालिकेतील प्रमुख पात्रानेही शो सोडला आहे. या अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

Dec 6, 2022, 10:27 PM IST

Taarak Mehta : बबीताला Impress करण्याच्या नादात, जेठालालची झाली अशी अवस्था

यानंतर, पहिला मुलगा त्याच्या दुकानात जातो आणि पाहतो की तेथे कामे होत नाहीत. 

Nov 12, 2021, 01:14 PM IST

'Taarak Mehta...' फेम जेठालालच्या डान्स पुढे दयाबेनचा गरबा फेल; पाहा व्हिडिओ

जेठालालचा असा डान्स पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का... 

Oct 2, 2021, 07:08 AM IST