t20

IND vs SL : ऋषभ पंत बाबत हार्दिक पंड्याच मोठं विधान, म्हणाला...

IND vs SL : भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध (India vs sri lanka) तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला होणार आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.

Jan 2, 2023, 08:02 PM IST

IND vs SL : पहिल्या टी-20 सामन्यावर कोरोनाचं सावट; BCCI लावणार का निर्बंध?

श्रीलंकेविरूद्ध 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळवण्यात येणार आहे. यामध्ये पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium Mumbai) होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, मुंबईत नवे गाईडलाईन्स जाहीर करण्यात आले आहेत. 

Dec 25, 2022, 10:57 PM IST

Team India: भारताच्या 'या' स्टार खेळाडूमध्ये दिसते सेहवागची झलक; तरीही 17 महिने टीममधून बाहेर!

Indian Cricket Team: सेहवाग मैदानात आला की पहिल्या चेंडूवर प्रेक्षकांना सेलिब्रेशन करण्याची संधी मिळायची म्हणजे मिळायची. बॉलर कोणीही असो पहिला बॉल फोर म्हणजे फोर... असा हा विरेंद्र सेहवाग. मात्र, सेहवागच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाला (Prithvi Shaw) एक स्फोटक फलंदाज लाभला.

Nov 21, 2022, 04:52 PM IST

IND vs NZ 3rd T20: सामन्याआधीच मोठी बातमी; कर्णधारच संघाबाहेर, कारण वाचून धक्का बसेल

IND vs NZ T20 Live Updates: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 सामना 22 नोव्हेंबर रोजी नेपियर येथे होणार आहे. या सामन्याआधीच मोठी माहिती समोर येत आहे. 

Nov 21, 2022, 10:55 AM IST
Rohit sharmas captaincy is in dangour post Bcci Removed Team Selector PT44S

Sports News | BCCI कठोर निर्णय घेणार? रोहित शर्मा संकटात

Rohit sharmas captaincy is in dangour post Bcci Removed Team Selector

Nov 19, 2022, 10:50 AM IST

Urvashi Rautela ला पैसा येतो कुठून? करिअर फ्लॉप तरी कमवते कोट्यवधी रुपये

Urvashi Rautela कमवते इतके कोटी, कसं ते वाचून तुम्हालाही बसेल धक्का

 

Nov 17, 2022, 11:30 PM IST

NZ vs IND : टीम इंडियात अदलाबदली सुरु, न्यूझीलंड विरुद्ध नवा प्रयोग

 टी 20 सीरिजमधील पहिला सामना 18 नोव्हेंबरला वेलिंग्टनमध्ये (NZ vs IND) खेळवण्यात येणार आहे. 

 

Nov 16, 2022, 05:34 PM IST

IND vs NZ : टीम इंडिया विरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघाची घोषणा

टीम इंडिया विरुद्धच्या टी 20 आणि वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड (India Tour New Zealand 2022)  संघाची घोषणा करण्यात आली आहे.  

Nov 15, 2022, 10:47 PM IST

शाब्बास! ICC T20 मध्ये Suryakumar Yadav बनला नंबर 1 फलंदाज

आयसीसीने ताजा आकडेवारी जाहीर केली आहे.

Nov 2, 2022, 03:40 PM IST

Ravindra Jadeja : रवींद्र जाडेजा बांगलादेश विरुद्ध खेळणार, बीसीसीआयची घोषणा

रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) बांगलादेश (India vs Bangladesh) विरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार आहे. 

 

Oct 31, 2022, 08:08 PM IST

Virat Kohli Room Video : बूट, चष्मा, जर्सीच्या अनेक पिशव्या...विराट कोहलीच्या Room चा Video Leaked

Virat Kohli Room:  हॉटेल कर्मचाऱ्यांनी रुमचे व्हिडीओ शुटिंग केल्याने विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली आहे. 

Oct 31, 2022, 12:01 PM IST

Anushka Sharma लेकीला घेऊन फिरतीवर...या दोघी नेमक्या कुठे फिरत आहेत? पाहा PHOTOS

बॉलिवूड सुपरस्टार अनुष्का शर्माने तिच्या सूपरहिट चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये स्वत:ची जागा निर्माण केली.

Oct 29, 2022, 07:41 PM IST