t20

महिला टी-२० वर्ल्डकपसाठी हरमनप्रीत कौरकडे टीम इंडियाची धुरा

 स्मृती मनधाना टीम इंडियाची उपकर्णधार असणार आहे.

Jan 12, 2020, 10:09 PM IST

आज राजकोटमध्ये रंगणार भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा टी-२० सामना

भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा सामना

Nov 7, 2019, 11:44 AM IST

IND vs SA T20 : टीम इंडियाला पहिला धक्का, रोहित शर्मा माघारी

सामन्यादरम्यान रोहितची धोनीशी बरोबरी...

Sep 22, 2019, 07:20 PM IST
 India Squad ICC cricket WC 2019 PT2M26S

नवी दिल्ली | वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा

नवी दिल्ली | वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा

Apr 15, 2019, 03:45 PM IST

अर्जुनला सचिनने दिला 'हा' कानमंत्र, युवा खेळाडूंसाठीही ठरणार फायद्याचा

अर्जुनही टप्प्या टप्प्याने त्याच्या कारकिर्दीत यश संपादन करत आहे

Mar 20, 2019, 01:46 PM IST

अफगाणिस्तानकडून आयर्लंडचा सुपडा साफ, रशिदची हॅट्रिक

स्पिनर राशिद खान याने हॅट्रिक घेतली. राशिद खाननं या मॅचमध्ये पाच विकेट घेतल्या. 

Feb 25, 2019, 05:05 PM IST

टी-२० मधली सर्वाधिक धावसंख्या, अफगाणिस्तानचा विक्रम

अफगाणिस्तानच्या टीमने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.

Feb 24, 2019, 04:35 PM IST
 Mumbai Cricket Palyers Reaction On Should Pakistan Be Banned From World Cup PT2M9S

मुंबई | पाकच्या वर्ल्डकप प्रवेशाबद्दल क्रिकेटपट्टूंना काय वाटतं ?

मुंबई | पाकच्या वर्ल्डकप प्रवेशाबद्दल क्रिकेटपट्टूंना काय वाटतं ?

Feb 22, 2019, 09:35 PM IST

टी२० मध्ये शतक ठोकत पुजाराने अनेकांना दिला आश्चर्याचा धक्का

भारतीय टेस्ट क्रिकेट टीमचा सगळ्यात विश्वासू खेळाडू चेतेश्वर पुजारा हा त्याच्या संयमी खेळीमुळे जाणला जातो. त्यामुळे चेतेश्वर पुजाराला वनडे किंवा टी २० क्रिकेटमध्ये संधी मिळत नाही. आयपीएलच्या मागच्या ४ सीजनमध्ये त्याला कोणत्याची संघाने घेतलं नाही. पण त्याच्याबद्दल असा विचार करण्याऱ्या प्रत्येक व्यक्तीला पुजाराने उत्तर दिलं आहे. गुरुवारी मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सौराष्ट्राकडून खेळताना पुजाराने फक्त ६१ बॉलमध्ये शतक ठोकलं. यावेळी त्याने १४ फोर आणि १ सिक्स ठोकला. 

Feb 21, 2019, 04:16 PM IST

''या'' खेळाडूविरोधात #Me Tooची पोस्टरबाजी

या पोस्टर वर ''वेक अप न्यूझीलंड क्रिकेट Me Too''असे लिहिले होते. 

 

Feb 9, 2019, 06:45 PM IST

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अखेरची लढत, संघात असे बदल

ही मालिका जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं असून भारताला आता निदान मालिका बरोबरीत सोडावी लागणार आहे. 

Nov 25, 2018, 07:30 AM IST

लिनने खलीलच्या बॉलवर ठोकले 3 सिक्स, प्रेक्षकाने पकडला कॅच

भारत आणि ऑस्ट्रेलिया याच्यांत आज पहिली टी-20 

Nov 21, 2018, 03:04 PM IST

IND vs WI : शेवटच्या टी२० मध्ये उमेश, जसप्रीत, कुलदीपला आराम

जाणून घ्या, कुणाला मिळालीय संधी

Nov 9, 2018, 01:05 PM IST

...म्हणून धोनीला टी-२० संघात ठेवण्यात काहीच अर्थ नाही- बीसीसीआय

धोनी पर्वाचा खरोखरच अस्त होणार?

Oct 28, 2018, 09:51 AM IST

भारत-इंग्लंडमध्ये रंगणार निर्णायक सामना

2 गोलंदाजांपुढे आव्हान

Jul 8, 2018, 11:45 AM IST