t20

अनोळखी क्रिकेटपटूचा T20 मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड! एकट्यानेच 7 विकेट्स घेतल्या; समोरची टीम 23 धावांत तंबूत

Best Bowling Figures In T-20: तो गोलंदाजीला आला तेव्हा समोरच्या संघातील सलामीवीरच मैदानात जम बसवून खेळत होते. त्याच्या 4 ओव्हर संपल्या तेव्हा त्याच्या एकट्याच्या नावावर 7 विकेट्स होत्या. हे सात खेळाडू क्लिन बोल्ड झाले हे ही विशेष.

Jul 26, 2023, 04:31 PM IST

कसोटी क्रिकेटमध्ये कासवगतीने खेळणारे 10 क्रिकेटपटू, एकाने दीड तासात केल्या होत्या 5 धावा

Test Cricket : एकदिवसीय (ODI) आणि टी20 (T20) या झटपट क्रिकेटच्या काळातही कसोटी क्रिकेट (Test Cricket) आपला वेगळं स्थान टिकवून आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळणं हे प्रत्येक क्रिकेटर्सचं स्वप्न असतं. तंत्रशुद्ध फलंदाजी, अनुभव यांचा कस खऱ्या अर्थाने कसोटी क्रिकेटमध्ये लागतो. जलदगती धावांपेक्षा खेळपट्टीवर टिकून राहण्याला इथं महत्व असतं. पण काही क्रिकेटपटू असेही आहेत जे तासनतास खेळपट्टीवर उभे राहिलेत, पण अगदीच कासवगतीने धावा केल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 खेळाडूंची नावं सांगणार आहोत, ज्यांच्या नावार कसोटी क्रिकेटमध्ये धीम्या खेळाचा विक्रम जमा आहे. 

Jul 18, 2023, 09:23 PM IST

Team India : ज्याची भीती होती ते घडलंच! वेस्ट इंडिजच्या टी-20 सिरीजमधून कर्णधार रोहितला बाहेरचा रस्ता

Team India Squad For WI T20 Series: वेस्ट इंडिजविरूद्ध टीम इंडियाला टी-20 सिरीज खेळायची आहे. यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. मुख्य म्हणजे टी-20 फॉर्मेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना डच्चू देण्यात आला आहे.

Jul 5, 2023, 09:24 PM IST

BCCI New rule : निवृत्तीनंतर लगेच परदेशी टी-20 खेळता येणार नाही

BCCI : इंडियन क्रिकेट लीग पाहता इतर देशांनी देखील त्यांची टी-20 लीग सुरु केली आहे. भारतीय खेळाडूंसाठी आता बीसीसीआय ( BCCI new rule ) नवा नियम काढण्याच्या तयारीत आहे. 

Jun 30, 2023, 05:16 PM IST

MI vs UP : मुंबई इंडियन्सने करून दाखवलं; पहिल्याच स्पर्धेत मारली फायनलमध्ये धडक

एलिमिनेटर सामन्यात (WPL 2023 Eliminator Match) मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने युपीवर दणदणीत विजय मिळवला आहे.

Mar 24, 2023, 10:42 PM IST

SA T20 League: Live सामन्यात असं काय झालं? आकाश चोपडाने मागितली सचिन तेंडूलकरची माफी!

SA T20 League sorry sachin: आर पी सिंहने किस्सा सांगितला. फॉलो-थ्रूमध्ये असं कधी घडलं नसेल, पण एकदा फलंदाजी करताना स्ट्रेट ड्राईव्ह मारला अन् 

Jan 20, 2023, 05:17 PM IST

Yuvraj Singh: वनडे क्रिकेट संपतंय का? मैदानावरून युवराज सिंहने व्यक्त केली चिंता!

Yuvraj Singh Tweet: पहिल्या सामन्यात शुभमनने शतक (Century) साजरं केल्यानंतर युवराजने युवा शुभमनचं तोंडभरून कौतूक केलं. त्यावेळी युवराजने एक सवाल उपस्थित केला. युवराजच्या प्रश्नाने अनेकांना विचार करायला भाग पाडलंय.

Jan 16, 2023, 01:12 AM IST

IND vs SL: "लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नसेल...", Suryakumar Yadav च्या उत्तराने Rahul Dravid क्लिन बोल्ड!

Suryakumar Yadav, Ind vs SL : सूर्याने घेतली द्रविड मास्तरांची शाळा, सूर्याच्या उत्तराने कोच राहूल एक टप्पी आऊट; पाहा VIDEO

Jan 8, 2023, 04:44 PM IST

IND vs SL : श्रीलंकेचा पराभव करत भारताचा विजयाचा 'श्रीगणेशा'

भारताने या सामन्यात विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने आघाडी घेतली आहे.

Jan 3, 2023, 10:49 PM IST

IND vs SL 1st t20 Live : चालू सामन्यात असं काय झालं की सूर्यकुमार यादव झाला कर्णधार!

सूर्याचं नशीब फळफळल, थेट झाला कर्णधार!

Jan 3, 2023, 10:31 PM IST

IND vs SL T20 Live : वर्षाच्या सुरूवातीलाच मॅचविनर फेल, श्रीलंकेला 'इतक्या' धावांचं आव्हान

श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात अक्षर पटेल आणि दीपक हुड्डाने सावरलं!

Jan 3, 2023, 08:44 PM IST

IND vs SL: श्रीलंका सीरीजच्या काही तास आधीच BCCI चा मोठा निर्णय, 'या' खेळाडूची टीममध्ये अचानक एन्ट्री

टीम इंडियाच्या नव्या वर्षाच्या पहिल्या क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होतेय, भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणाऱ्या या मालिकेआधीच बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे

Jan 3, 2023, 05:54 PM IST

IND vs SL: आशिया कपमधील पराभवाचा वचपा काढणार का? कर्णधार हार्दिक पांड्यानं सांगितलं की...

India Vs Sri Lanka T20 Match: भारत विरुद्ध श्रीलंका तीन सामन्याची टी 20 मालिकेला आजपासून सुरु होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. टी 20 मालिकेच्या पार्श्वभूमीवर कर्णधार हार्दिक पांड्यानं आपलं मत व्यक्त केलं आहे. 

Jan 3, 2023, 01:41 PM IST

IND vs SL : टीम इंडियासाठी श्रीलंकेचे 'हे' खेळाडू ठरू शकतात घातक, जाणून घ्या

IND vs SL :टीम इंडिया आणि श्रीलंकेत 3 सामन्यांची टी20 मालिका सुरू होत आहे. या मालिकेत टीम इंडियाला श्रीलंकेचे हे चार खेळाडू खुप महागात ठरू शकतात.

Jan 2, 2023, 10:16 PM IST