t20

टी20 मध्ये ट्रिपल सेंच्युरी, दिल्लीच्या मोहित अहलावतचा विश्वविक्रम

टी20 क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी झळकवण्याचा विश्वविक्रम दिल्लीच्या मोहित अहलावतनं केला आहे.

Feb 7, 2017, 10:00 PM IST

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20मध्ये झाली ही 5 रेकॉर्ड

 इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20मध्ये भारतानं 75 रननी विजय मिळवत सीरिजही 2-1नं खिशात टाकली.

Feb 2, 2017, 12:25 PM IST

रैनाच्या अफलातून कॅचनं फिरवली मॅच

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20मध्ये भारताचा 75 रननी विजय झाला. 

Feb 2, 2017, 11:39 AM IST

इंग्लंडनं आठ रनमध्ये गमावल्या आठ विकेट, 71 वर्षांनंतर नवं रेकॉर्ड

तिसऱ्या टी20मध्ये भारतानं इंग्लंडला 75 रननी धूळ चारत मालिका खिशात टाकली.

Feb 2, 2017, 09:56 AM IST

स्टम्पला बॉल लागला तरी मनिष पांडे नॉट आऊट

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20मध्ये भारताचा विजय झाला आहे. रोमहर्षक अशा या मॅचमध्ये काही फनी मुमेंट्सही पाहायला मिळाल्या.

Jan 30, 2017, 06:08 PM IST

विराट नाही तर धोनीच्या नेतृत्वात झाला भारताचा विजय

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20मध्ये भारताचा रोमहर्षक विजय झाला. शेवटच्या तीन ओव्हरमध्ये भारतानं ही मॅच फिरवली आणि सीरिजमध्ये कमबॅक केलं.

Jan 30, 2017, 05:25 PM IST

दुसऱ्या टी20 मध्ये भारताचा सनसनाटी विजय

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20मध्ये भारताचा 5 रननं विजय झाला आहे.

Jan 29, 2017, 10:38 PM IST

LIVE: टॉस जिंकून इंग्लंडचा बॉलिंगचा निर्णय

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20मध्ये इंग्लंडनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

Jan 29, 2017, 06:42 PM IST

प्रजासत्ताक दिनी इंग्लंडकडून टीम इंडियाचा दारुण पराभव

कानपूर टी-20 मध्य़े टीम इंडियाला पाहुण्या इंग्लिश टीमकडून 7 विकेट्सनी पराभव सहन करावा लागला.

Jan 26, 2017, 09:22 PM IST

धोनीनं बुमराहला यॉर्कर टाकण्याचं आव्हान केलं आणि मग...

इंग्लंडविरुद्धची पहिली टी-20 उद्या कानपूरमध्ये होत आहे. या मॅचआधी भारतानं सराव केला.

Jan 25, 2017, 10:57 PM IST

इंग्लंडच्या पत्रकारांना कोहलीचं चोख प्रत्युत्तर

इंग्लंडविरुद्ध उद्या कानपूरमध्ये पहिली टी20 मॅच होत आहे. या मॅचआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं इंग्लंडच्या पत्रकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Jan 25, 2017, 07:17 PM IST

धोनीने कर्णधारपद सोडल्यावर भावूक झाला विराट...

 भारतीय वन डे आणि टी-२० संघाचे कर्णधारपद महेंद्र सिंग धोनीने सोडल्याने साऱ्या देशाला धक्का बसला तसाच धक्का विराट कोहलीला ही बसला.  धोनीकडून आता विराटकडे कर्णधारपदाची सूत्रे जाण्याची शक्यता आहे. 

Jan 6, 2017, 05:10 PM IST

टी-20 क्रमवारीमध्ये कोहलीच अव्वल

आयसीसीनं टी-20ची क्रमवारी जाहीर केली आहे. 820 रेटिंगसह  विराट कोहली पुन्हा एकदा नंबर एकवर आहे.

Sep 10, 2016, 06:18 PM IST

भडकलेल्या धोनीची बीसीसीआयकडे तक्रार

अमेरिकेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 वेळी झालेल्या गोंधळामुळे भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी चांगलाच भडकला आहे.

Sep 5, 2016, 04:17 PM IST