सिक्सर किंग, ख्रिस गेल आणि केविन
आयपीएलच्या पाचव्य़ा सीझनमध्ये कोण सिक्सर किंग ठरेल याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. य़ुसफू पठाण, महेंद्रसिंग धोनी ,सुरेश रैना, वीरेंद्र सेहवाग ,सचिन तेंडुलकर या बिग हिटर्सकडून मोठ्या आशा होत्या. मात्र, ख्रिस गेल आणि केविन पीटरसननं भारतीय क्रिकेटपटूंमध्ये मागे टाकत सध्या या रेसमध्ये आघाडी घेतली आहे.
Apr 21, 2012, 04:56 PM IST