रैनाच्या अफलातून कॅचनं फिरवली मॅच

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20मध्ये भारताचा 75 रननी विजय झाला. 

Updated: Feb 2, 2017, 11:39 AM IST
रैनाच्या अफलातून कॅचनं फिरवली मॅच title=
फोटो सौजन्य : बीसीसीआय

बंगळुरू : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20मध्ये भारताचा 75 रननी विजय झाला. या विजयाबरोबरच कोहलीच्या टीमनं तीन मॅचची ही सीरिज 2-1नं जिंकली. बंगळुरूमध्ये झालेल्या या मॅचमध्ये सहा विकेट घेणारा युझुवेंद्र चहाल विजयाचा शिल्पकार ठरला. पण सुरेश रैनानं बाऊंड्री लाईनवर घेतलेल्या बेन स्टोक्सच्या अफलातून कॅचमुळे मॅचचं पारडं भारताच्या बाजून झुकलं.

पाहा रैनानं घेतलेला अफलातून कॅच