t20

टी-२० मधून निवृत्त होणारा नेहरा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू

टीम इंडियाचा दिग्गज फास्ट बॉलर आशीष नेहरा दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.

Nov 1, 2017, 04:54 PM IST

शून्यावर आऊट झाल्यावरही कोहलीनं बनवलं हे रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये भारताची बॅटिंग सपशेल अपयशी ठरली.

Oct 10, 2017, 10:00 PM IST

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून घेतला बॉलिंगचा निर्णय

भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या सीरिजमध्ये भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. आज या सीरिजमधील दुसरा सामना खेळला जात आहे. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला असून त्यांनी प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियासमोर मोठा स्कोर उभा करण्याची संधी आहे.

Oct 10, 2017, 06:39 PM IST

ऑस्ट्रेलियाचे 'विराट' 'चक्रव्यूह' कॅप्टन कोहली तोडणार का ?

टीम इंडिया इथेही मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे 

Oct 7, 2017, 11:47 AM IST

शाहीद आफ्रिदीची तुफानी बॅटिंग ! ४३ चेंडूत १०१ धावा

 हॅम्पशायर आणि डर्बीशायर यांच्यादरम्यान काउंटी ग्राऊंड येथे झालेल्या नेटवेस्ट टी २० ब्लास्टच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात हॅम्पशायरच्या शाहीद आफ्रिदीने तुफानी फटकेबाजी केली. आफ्रिदीने आपल्या संघाला तब्बल १०१ धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली.

Aug 23, 2017, 12:14 PM IST

हे रेकॉर्ड करणारा विराट जगातला एकमेव खेळाडू

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतानं दणदणीत विजय मिळवला.

Jul 30, 2017, 09:09 PM IST

रवि शास्त्रींमुळे 'टीम इंडिया'मध्ये या खेळाडूंना मिळू शकतं स्थान

भारत आणि श्रीलंका दरम्यान टेस्ट मॅच सीरिज २६ जुलैपासून सुरू होणार आहे. रवि शास्त्री कोच बनल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच टेस्ट मॅच असेल.

Jul 25, 2017, 03:20 PM IST

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-20 : LIVE SCORE

भारताविरुद्धच्या टी-20मध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

Jul 9, 2017, 09:34 PM IST

भारताविरुद्धच्या टी-20मध्ये गेलचं कमबॅक

 भारतविरुद्धच्या एमकेव टी-20मध्ये वेस्ट इंडिजनं ख्रिस गेलची निवड केली आहे.

Jul 5, 2017, 04:49 PM IST

टी-20मध्ये विराट कोहलीच अव्वल, बुमराह दुसऱ्या क्रमांकावर

आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या टी-20 रॅकिंगमध्ये विराट कोहली बॅट्समनच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

Jun 27, 2017, 09:53 PM IST

मुंबई इंडियन्सने टी-२० मध्ये केला ऐतिहासिक रेकॉर्ड

मुंबईने प्ले ऑफसाठी क्वालीफाय केलं तर आहेच पण कोलकात्याचा पराभव करत नवा रेकॉर्ड देखील बनवला आहे. या सामन्यात शानदार विजयासह मुंबई टीमने एक असा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे जो टी20 इतिहासात अजून कोणीच केला नाही.

May 14, 2017, 02:58 PM IST

सुरेश रैनाने विराट कोहलीला टाकलं मागे

गुजरात लायंसचा कर्णधार सुरेश रैनाने शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सच्या विरोधात ८४ रनची शानदार खेळी केली. रैनाच्या या खेळीमुळे गुजरात लायंसने कोलकातावर विजय मिळवला. 188 रनचं टार्गेट त्यांनी सहज मिळवलं.

Apr 22, 2017, 12:22 PM IST

अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादनं तोडलं कोहलीचं रेकॉर्ड

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद शहजादनं विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडला आहे.

Mar 13, 2017, 09:30 PM IST

मिसबाह उल हकची कमाल, 6 बॉलमध्ये 6 सिक्स

पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हक याने हाँगकाँग टी -20 ब्लिट्झ स्पर्धेत सहा बॉलमध्ये सहा षटकार ठोकण्याचा विक्रम केला.

Mar 10, 2017, 10:44 PM IST