t20 captaincy

Pakistan Cricket : जावयाची कॅप्टन्सी धोक्यात, सासरा मदतीला धावला; पाकिस्तान क्रिकेटमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Shahid Afridi On Shaheen Afridi Captaincy : जर तुम्ही एखाद्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं असेल आणि त्याला जबाबदारी दिली असेल तर त्यालाही वेळ द्या लागेल, असं म्हणत शाहिद आफ्रिदीने जावयासाठी पीसीबीवर (Pakistan Cricket) हल्लाबोल केला आहे.

Mar 27, 2024, 04:55 PM IST

Team India: Rohit Sharma ने टी-20 चं कर्णधारपद का सोडलं पाहिजे? 3 प्रमुख कारणं समोर

टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. ज्यानंतर रोहित शर्मावरच्या (Rohit Sharma) कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज रोहितला कर्णधारपद सोडण्याचा सल्ला देतायत.

Nov 18, 2022, 04:03 PM IST

Team India : T20 चा नवा कॅप्टन कोण? इरफान पठाणचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

Irfan Pathan on Team India : रोहित शर्मा टी-ट्वेंटी क्रिकेटचं (Team India T20 Captaincy) कर्णधारपद सोडणार, असा खडा लागताच टी-ट्वेंटीचा नवा कॅप्टन (Team India New Captain) कोण?, असा सवाल उपस्थित होतोय.

Nov 15, 2022, 12:27 AM IST

विराट कोहलीला कॅप्टन पदावरुन हटवल्यानंतर सौरव गांगुली यांचं मोठ वक्तव्य

विराटने एकदिवसीय कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर जवळपास 24 तासांनंतर सौरव गांगुली यांनी सांगितले...

Dec 9, 2021, 07:27 PM IST

कोहलीची जागा घेतल्यानंतर काय होती नव्या कर्णधाराची रिएक्शन?

कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध 36 चेंडूत 48 धावांची उत्तम खेळी केली.

Nov 18, 2021, 08:29 AM IST

कोहलीने T20 चे कर्णधारपद सोडल्यानंतर ICC ने असा केला त्याचा सन्मान, भारतीय फॅन्स विसरु शकणार नाही

विराट कोहलीने टी-20 विश्वचषकानंतर टी-20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडणार असल्याचे आधीच जाहीर केले होते.

Nov 9, 2021, 02:29 PM IST

कर्णधारपद सोडल्यानंतर कोहलीकडून टीममधील 'या' गोष्टीचा खुलासा, म्हणाला...

विराट कोहलीने टी-20 विश्वचषकानंतर टी-20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडणार असल्याचे आधीच जाहीर केले होते.

Nov 9, 2021, 01:40 PM IST

कर्णधारपद सोडल्यानंतर कोहलीकडून मोठा खुलासा, रोखू शकला नाही भावना

सगळ्यांसमोर संघातील महत्वाच्या गोष्टींचा खुलासा 

Nov 9, 2021, 08:24 AM IST

Virat Kohli | रनमशीन कोहलीचा 'विराट' कारनामा, आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

विराट (Virat Kohli) आयपीएलच्या (IPL) इतिहासात असा कारनामा करणारा पहिलावहिला खेळाडू ठरला आहे.

Sep 20, 2021, 07:28 PM IST

Virat Kohli | "सचिनचा 'हा' रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी विराट कॅप्टन्सीतून मुक्त झाला?"

 विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup 2021) कॅप्ट्न्सी (Captaincy) सोडणार असल्याचं जाहीर केलं.

Sep 20, 2021, 06:22 PM IST

खुलासा : म्हणून धोनीने दिला कर्णधारपदाचा राजीनामा

महेंद्र सिंह धोनीने उशिरा रात्री कर्णधारपदाचा राजीनामा देत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा धोनीने का राजीनामा दिला असे प्रश्न आता अनेकांना पडू लागले आहेत. एक यशस्वी कर्णधार म्हणून धोनीकडे आजही पाहिलं जातं पण असं काय कारण होतं की धोनीला कर्णधारपद सोडावं लागलं.

Jan 5, 2017, 09:56 AM IST