t series 0

YouTube वर सर्वाधिक सबस्क्रायबर्स असणारे चॅनेल्स कोणते?

दरम्यान YouTube वर सर्वाधिक सबस्क्रायबर्स असणारे चॅनेल्स कोणते आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर मग जाणून घ्या

 

Aug 8, 2023, 06:11 PM IST

खळखट्याक : मनसेचा टी-सीरिजचे मालक भूषण कुमारला इशारा

पाकिस्तान कलाकारावरून वाद पेटणार 

Jun 23, 2020, 06:11 PM IST

सोनू निगमची टी-सीरिजच्या मालकाला धमकी

सोनूने शेअर केला व्हिडिओ 

Jun 22, 2020, 04:20 PM IST

'टी-सीरीज' जगातील पहिल्या क्रमांकाचे यूट्यूब चॅनेल

स्वीडिश यूट्यूब चॅनेल 'प्यूडायपाय'ला PewDiePie मागे टाकत 'टी-सीरीज' पहिला क्रमांक पटकावला आहे.

Mar 22, 2019, 02:33 PM IST

Pulwama Attack, टी सिरीजचा आतिफ असलमला दणका

सामान्य जनता त्याचप्रमाणे बॉलिवूड मंडळी हल्ल्याचा तिव्र निषेध व्यक्त करताना दिसत आहे. हल्ल्याचा निषेध करत टी-सिरीज म्यूझिक कंपनीने एक ठोस पाउल उचलले आहे.  

Feb 17, 2019, 04:46 PM IST

सौ. सीएम अमृता फडणवीस यांचा बिग बींसोबत पहिला व्हिडीओ अल्बम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ अमृता फडणवीस यांच्या कलागुणांना वाव मिळताना दिसत आहे.

Jun 1, 2017, 10:12 AM IST

नूर सिनेमातील 'उफ ये नूर' रिलीज

नूर सिनेमातील 'उफ ये नूर' हे गाणं रिलीज झालं आहे, सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आहे. 

Mar 15, 2017, 12:38 PM IST

सुखविंदरने गायलेलं 'गजनना' सुपरहिट

मुंबई : गायक सुखविंदरने गायलेलं गाणं गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं सध्या तरी सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. या गाण्यात अजय देवगन देखील आहे. गणेशोत्सवासाठी या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. 

Sep 5, 2016, 10:14 PM IST

वझीर : 'अतरंगी यारी' गाताना बिग बी, फरहान अख्तर

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता फरहान अख्तरची अशी मैफल रंगली.

Dec 24, 2015, 08:10 PM IST

व्हिडीओ | मैं सुपर गर्ल फ्रॉम चायना

अनेक दिवसानंतर सनी लिऑनचं एक नवं गाणं आलं आहे, यात सनी लिऑनला सुपर गर्ल म्हटलंय.

Dec 3, 2015, 06:50 PM IST

पाहा, नेहा कक्करच्या आवाजात 'डान्स दा सिझन है'

गायिका नेहा कक्कर आणि मिल्खा सिंगच्या आवाजात गायलेलं 'डान्स दा सिझन है'. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला आल्याचं दिसतंय, काही तासांपूर्वीच हा व्हिडीओ रिलीज झाला आहे.

Nov 25, 2015, 06:35 PM IST

'प्रेम रतन धन पायो'चं नवं गाणं रिलीज

 'जब तुम चाहो पास आते हो', हे 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटातील व्हिडीओ साँग रिलीज झालं आहे.

Oct 28, 2015, 05:42 PM IST

'प्रेम रतन धन पायो'चं नवीन गाणं 'जल्ते दिल' रिलीज

प्रेम रतन धन पायो या सिनेमातलं आणखी एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

Oct 21, 2015, 03:08 PM IST

ऐका 'के मै हूँ हिरो तेरा', गाण्याचं रिमिक्स

सलमान खानने गायलेलं गाणं 'के मै हूँ हिरो तेरा' हे गाणं चांगलंच गाजलं. हा सिनेमा एवढा चालला नसला तरी या गाण्याने धमाल केली आहे.

Sep 15, 2015, 03:37 PM IST

सलमानच्या आवाजातलं गाणं, 'मै हूँ हिरो तेरा'

हिरो या चित्रपटासाठी सलमान खानने मै हूँ हिरो तेरा हे गाणं गायलं आहे.

Aug 11, 2015, 11:41 PM IST