ऐका 'के मै हूँ हिरो तेरा', गाण्याचं रिमिक्स

सलमान खानने गायलेलं गाणं 'के मै हूँ हिरो तेरा' हे गाणं चांगलंच गाजलं. हा सिनेमा एवढा चालला नसला तरी या गाण्याने धमाल केली आहे.

Updated: Sep 15, 2015, 03:37 PM IST
ऐका 'के मै हूँ हिरो तेरा', गाण्याचं रिमिक्स title=

मुंबई : सलमान खानने गायलेलं गाणं 'के मै हूँ हिरो तेरा' हे गाणं चांगलंच गाजलं. हा सिनेमा एवढा चालला नसला तरी या गाण्याने धमाल केली आहे.

या गाण्याला तरूणांनी डोक्यावर घेतलं आहे, या गाण्याचं रिमिक्स देखील लोकप्रिय होणार असल्याचं सांगण्यात येतंय.

ऐका 'के मै हूँ हिरो तेरा', गाण्याचं रिमिक्स

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.