'प्रेम रतन धन पायो'चं नवीन गाणं 'जल्ते दिल' रिलीज

प्रेम रतन धन पायो या सिनेमातलं आणखी एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

Updated: Oct 21, 2015, 03:08 PM IST

मुंबई : 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमातलं आणखी एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे, फक्त सोनम कपूर आणि सलमान खानवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. सुरज बडजात्या हे लवकरच 'प्रेम रतन धन पायो' हा कौटुंबिक सिनेमा घेऊन येत आहेत. या आधी प्रेम रतन धन पायोचं टायटल साँग रिलीज करण्यात आलं होतं.

 'प्रेम रतन धन पायो'चं नवं गाणं रिलीज

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.