संभाजीनगरमध्ये शिवी दिल्याच्या रागावारुन तलवारीनं हल्ला
Sambhajinagar One Injured From Sword Attack
Jan 14, 2025, 11:30 AM ISTनांदेडमध्ये लॉकडाऊन असल्याने मिरवणुकीला मज्जाव करणाऱ्या पोलिसांवर राग, ४ पोलीस जखमी
नांदेडमध्ये मिरवणूक काढण्यास मज्जाव केल्याच्या रागात ४ पोलिसांवर काही
Mar 29, 2021, 11:01 PM ISTनांदेडमध्ये पोलिसांवर जमावाचा हल्ला
Nanded Four Police Injured In sword attack
Mar 29, 2021, 11:00 PM ISTअंबरनाथ येथे गाडी थांबविल्याने पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने वार
गाडी अडवल्याच्या वादातून पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने वार करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली.
Oct 24, 2020, 09:58 PM ISTनालासोपारा येथे तलवारीने एकावर हल्ला, व्हिडिओ व्हायरल
नालासोपारा शहरात काही तरुणांनी भर रस्त्यात तलवारीने एकावर हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 2, 2020, 03:42 PM ISTचेंबूर येथे एका राजकीय नेत्यावर तलवारीने हल्ला
चेंबूर येथे एका राजकीय नेत्यावर हल्ला करण्यात आलाय.
Nov 4, 2018, 10:22 AM ISTनागपुरात मेहुणीवर तलवार हल्ला, मेहुणी गंभीर जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2016, 03:36 PM ISTधुळ्यात पोलीस निरीक्षकांवर तलवारीने हल्ला
आझाद नगरचे पोलीस निरीक्षक रमेश परदेशी यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. दोन गटातील वाद मिटवत असताना ही घटना घडली. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Feb 23, 2016, 09:46 PM ISTहिंगोलीत तरुणावर तलवारीने सपासप वार
वसमतमध्ये तरुणावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यात तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. वसमतच्या गणेशपेठ परिसरातील ही घटना घडली.
Dec 18, 2015, 10:36 AM ISTडोंबिवलीत भाजप कार्यकर्त्यावर तलवारीने हल्ला
कल्याण डोंबिवलीत आज मतदानाच्या दिवशी भाजप - मनसे कार्यकर्त्यांत राडा पाहायला मिळाला. भाजप कार्यकर्त्यांवर तलवारीने हल्ला करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनर्थ टाळला.
Nov 1, 2015, 07:23 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शुल्लक कारणावरून तलवारीने हल्ला
शुल्लक बाबीवरून एका व्यापा-यावर तलवारीने हल्ला करण्याची खळबळजनक घटना नागपुरात घडलीय.
Oct 27, 2015, 05:58 PM IST