MPSC चा संतापजनक प्रकार, मृत्यूनंतरही स्वप्नील लोणकरची क्रूर थट्टा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात 24 वर्षांच्या स्वप्नील लोणकरने (Swapnil Lonkar) गळफास घेत आत्महत्या केली होती. स्वप्नीलने अथक परिश्रम घेऊन एमपीएसी परीक्षा उत्तीर्ण केली, पण दीड वर्ष उलटूनही त्याला नोकरी मिळाली नव्हती.
Dec 14, 2021, 10:14 PM IST‘आम्ही तुमच्या सोबत, काळजी करू नका' लोणकर कुटुंबियाना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला धीर
स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागल्यामुळे भाजपने टीका केली आहे
Jul 16, 2021, 08:36 PM ISTswapnil lonkar suicide: स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची बाजू मांडलीच आहे.
Jul 10, 2021, 01:11 PM ISTस्वप्निल लोणकर आत्महत्या | ''अस्वस्थ झाल्याने लिहीत आहे'' - युवा जिल्हाधिकाऱ्याची पोस्ट व्हायरल
स्वप्निलने स्वत:ला असं संपवल्याने शासकीय सेवेतील अधिकाऱ्यानी दु:ख व्यक्त करताना आपले अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत
Jul 5, 2021, 07:44 PM ISTVIDEO| MPSC परीक्षा उत्तीर्ण झाला पण... लॉकडाऊनं संपवलं तरुणाचं आयुष्य
MPSC STUDENT SWAPNIL LONKAR ENDED HIS LIFE IN DEPRESSION AND LOCKDOWN
Jul 4, 2021, 07:45 PM IST''सत्तेसाठी नुसती भांडणं, इकडे मुलगा म्हणत होता, आई माझा Interview झाला नाही''
पोटचा गोळा गमावल्याने स्वपनीलच्या आईवर (Swapnil Lonkar Mother) दुखाचा डोंगर कोसळलाय.
Jul 4, 2021, 04:13 PM ISTMPSC मायाजाल आहे, यात पडू नका!, आत्महत्येपूर्वी स्वप्नीलने लिहिलेलं मन हेलावून टाकणारं पत्र
एमपीएससी (MPSC) उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी न मिळाल्यानं स्वपनील लोणकर (Swapnil Lonkar) या 24 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली.
Jul 4, 2021, 03:16 PM IST