surgical strike

पाकिस्तानवर झालेल्या एयरस्ट्राईकमध्ये अमेरिकेचा हात? इराणच्या कारवाईनंतर US ने दिला कडक इशारा!

Matthew Miller On Iran strikes : पाकिस्तानमधील जैश अल-फदलला सौदी अरेबिया आणि अमेरिकेचा पाठिंबा आहे, अशी चर्चा आता होताना दिसत आहे. अशातच आता अमेरिकेने या प्रकरणावर पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलंय.

Jan 19, 2024, 06:24 PM IST

'26/11 चे सूत्रधार अजूनही मोकाट'; पाकिस्तानात Javed Akhtar यांचं 'सर्जिकल स्ट्राईक'

सच्चा हिंदुस्थानी म्हणजे ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर... पाकिस्तानात जाऊन त्यांनी पाकिस्तानचीच बोलती बंद केली... 

Feb 22, 2023, 10:51 PM IST

Surgical Strike खरी की खोटी? हिंमत असेल तर व्हिडीओ प्रसिद्ध करा, भाजपाला जाहीर आव्हान

दिग्विजय सिंग यांनी सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने वादाला तोंड फुटलेलं असतानाचा आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशीद अल्वी यांनीही मोठं विधान केलं आहे. राहुल गांधी यांनी दिग्विजय सिंग यांच्या विधानाशी असहमती दर्शवलेली असतानाही राशीद अल्वी यांनी भाजपाला सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्याचं आव्हान दिलं आहे. 

 

Jan 27, 2023, 01:16 PM IST

पंतप्रधान मोदींना टार्गेट करणाऱ्या PFIवर सर्जिकल स्टाईक; अजित डोवालांची रणनिती

पीएफआय पंतप्रधान मोदी यांच्या सभेला लक्ष्य करणार होती अशी माहिती समोर आलीय

 
 

Sep 24, 2022, 01:59 PM IST

Bipin Rawat: सर्जिकल स्ट्राईक ते म्यानमार स्ट्राईक, CDS रावत यांनी केलं होतं नेतृत्व

बिपिन रावत यांच्या नेतृत्वात भारताने दुश्मानांच्या घरात घुसून केला होता सफाया...

Dec 8, 2021, 05:26 PM IST

देशभरात दहशतवादाविरोधात सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक, 4 राज्यांत छापेमारी

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh)च्या काकोरी (Kakori)भागात एटीएसने (UP ATS) 2 संशयित दहशतवादी अटक केले आहेत. उत्तर प्रदेशचे एडीजी प्रशांत कुमार (ADG Prashant Kumar) यांनी सांगितले की, दहशतवाद्यांची योजना एकदम खतरनाक आहे.

Jul 12, 2021, 08:14 AM IST