surgical strike

28 सप्टेंबरला 'सर्जिकल स्ट्राईक डे' साजरा करणार सरकार

भाजप सरकारचा सर्जिकल स्ट्राईक डे

Sep 6, 2018, 11:38 AM IST

सर्जिकल स्ट्राईकवर संजय निरुपम यांचा सवाल, व्हिडिओनंतरही म्हटले फेक

सर्जिकल स्ट्राईकवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. फक्त सर्जिकल स्ट्राईकच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच फेक आहे, असा हल्लाबोल संजय निरूपम यांनी केला आहे. निरुपम यांनी मोदींवर तीन शब्दात निशाणा साधला. २०१६ मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करताना तो फेक आहे. दरम्यान, काँग्रेसने त्यांचे वक्तव्य गांर्भीयाने घेतलेले नाही. मात्र, भाजपने निरुपम यांच्या वक्तव्यावरुन जोरदार हरकत घेतली आहे.

Jun 28, 2018, 04:55 PM IST

'सर्जिकल स्ट्राईक'च्या व्हिडिओवरून राजकारण रंगलं

हा व्हिडिओ जाणून-बुजून प्रसिद्ध करण्यात आलाय

Jun 28, 2018, 11:24 AM IST

पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक, व्हिडिओ 'झी २४ तास'च्या हाती

भारतीय लष्करानं पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ 'झी २४ तास'च्या हाती लागलाय. 

Jun 27, 2018, 11:14 PM IST

पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो - माजी लष्कर प्रमुख

...तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो...

May 29, 2018, 01:53 PM IST

लंडन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला इशारा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 19, 2018, 09:42 AM IST

सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या निंभोरकरांना विशेष सेवा पदक

लेफ्ट. जनरल  राजेंद्र निंभोरकर यांचा राष्ट्रपती पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे. राजेंद्र निंभोरकरांना यांना विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आलं आहे.

Jan 25, 2018, 07:10 PM IST

सुखोई विमानावरुन ब्राह्योसची पहिल्यांदा चाचणी

सर्जिकल स्ट्राइक करण्यासाठी ज्याचा वापर प्रामुख्याने केला जाऊ शकतो आणि शूत्रूराष्ट्राला धडकी भरण्याची ज्याची क्षमता असणाऱ्या ब्राह्मोसची आता...

Nov 14, 2017, 07:58 PM IST

जवान चंदू चव्हाण दोषी, तीन महिन्यांचा तुरुंगवास

सर्जिकल स्ट्राईकदरम्यान चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या आणि परत भारतात आणलेल्या जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दोषी ठरल्यानंतर तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेय.

Oct 26, 2017, 10:26 AM IST

भाजप सरकारचे वाईट दिवस आले, 'सर्जिकल स्ट्राईक'चा पुन्हा आधार - चिदंबरम्

ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी आपल्याच सरकारला उपदेशाचे डोस पाजले असताना आता भाजप सरकारवर काँग्रेसने पुन्हा हल्लाबोल चढवलाय. 

Sep 28, 2017, 01:00 PM IST

गरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक

पाकिस्तानकडून सातत्याने घुसखोरी आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. या पार्श्वभूमीवर लेफ्टनंट जनरल देवराज अन्बू यांनी पाकला इशारा दिला आहे..

Sep 7, 2017, 05:57 PM IST

नोटीबंदीवर नरेंद्र मोदींचे स्पष्टीकरण

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्यानमारमध्ये नोटबंदीनंतर सरकारवर होणाऱ्या टीकेवर स्पष्टीकरण दिले आहे.  जे देशाच्या हितासाठी आहेत असे मोठे आणि कठोर निर्णय घेण्यास  आमचे सरकार घाबरत नाही. आमचे सरकार असे निर्णय घेऊ शकते कारण त्यांचे सरकार राजकारणपेक्षा अधिक देशाचा विचार असतो. 

Sep 7, 2017, 03:07 PM IST