Supriya Sule | कोणाचे पैसे कोणाला दिले हे कळायला हवं, निवडणूक रोख्यांवरून सुप्रिया सुळेंचा सवाल
We should know whose money was given to whom, Supriya Sule's question on election bonds
Mar 15, 2024, 07:25 PM ISTसुप्रीम कोर्टानं SBIला फटकारलं, निवडणूक रोख्यांबद्दल अपूर्ण माहिती दिल्याचा ठपका
Supreme Court reprimands SBI, accused of providing incomplete information about election bonds
Mar 15, 2024, 07:00 PM ISTसुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेला पुन्हा का फटकारलं, जाणून घ्या Bond Number म्हणजे काय?
Electoral Bond : स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्यांच्या निधीबाबत कोणत्या कंपनीने किती निधी दिला ते गुरूवारी जाहीर केलं. पण यावर सुप्रीम कोर्टाने एसबीआयला फटकारलं आहे. कुठल्या पक्षाला किती निधी दिला ते सोमवारपर्यंत सांगा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत.
Mar 15, 2024, 03:36 PM ISTमजूर ते लॉटरी किंग; Electoral Bonds मध्ये सर्वाधिक निधी देणाऱ्या कंपनीचे मालक कोण माहितीये?
Electoral Bonds : सर्वाधिक राजकीय देणगी देणारा... म्हणून या व्यक्तीच्याच नावाची चर्चा. कुठून आला इतका पैसा? डोकं चक्रावणारी माहिती समोर
Mar 15, 2024, 11:12 AM ISTElectoral Bonds: निवडणूक रोख्यांची अपूर्ण माहिती का दिली? सुप्रीम कोर्टाने SBI ला फटकारलं
निवडणूक रोख्यांबाबत अपूर्ण माहिती दिल्याने सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला सोमवारपर्यंत वेळ दिला आहे.
Mar 15, 2024, 11:08 AM IST
NCP | शरद पवारांचे फोटो आणि नाव वापरता येणार नाही, अजित पवार गटाला आदेश
Dont Use Sharad Pawar Photo and Name Supreme Court Decision
Mar 14, 2024, 09:25 PM IST'काका का? बापानं निर्माण केलेलं...', सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जितेंद्र आव्हाडांचा अजितदादांना टोला!
Jitendra Awhad On Ajit Pawar : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फटकाल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.
Mar 14, 2024, 07:50 PM ISTअजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाने फटकारलं, शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरण्यावर कोर्टाचा आक्षेप
Supreme Court reprimands Ajit Pawar group, Court objects to use of Sharad Pawar's name and photo
Mar 14, 2024, 03:05 PM IST'शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरायचा नाही'; सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारलं, 'निवडणूक आली की...'
सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला निवडणूक प्रचारात शरद पवारांचं नाव आणि फोटो न वापरण्याचा आदेश दिला आहे. तसंच यासंबंधी लेखी हमी देण्यास सांगण्यात आलं आहे.
Mar 14, 2024, 02:13 PM IST
SBI Bank | इलेक्टोरल बाँडबाबत मंगळवारी माहिती देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
Supreme Court Setback To SBI Bank Electorl Bond
Mar 11, 2024, 01:50 PM IST'इलेक्टोरल बॉन्ड' म्हणजे काय? BJP ला 5271 कोटी कसे मिळाले? सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय?
What Is Electoral Bond: इलेक्टोरल बॉन्ड हा शब्द तुम्ही मागील काही महिन्यांपासून अनेकदा बातम्यांमध्ये ऐकला किंवा वाचला असेल. यावरुन सुप्रीम कोर्टाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिल्याने राजकीय वर्तुळात खळभळ उडाली आहे. मात्र हे इलेक्टोरल बॉन्ड प्रकरण आहे तरी काय आणि कोर्टात नेमकी काय केस सुरु आहे पाहूयात...
Mar 11, 2024, 01:18 PM IST'सरकार त्वरित बरखास्त करून सर्वोच्च न्यायालयाने...'; ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा
Supreme Court On Shivsena MLA Disqualification: "राष्ट्रवादी काँग्रेस फुटकळ अजित पवारांची व शिवसेना कुणाएका शिंदे-मिंध्यांची, असा निर्णय देऊन या लवादाने आपल्या सात पिढ्या नरकात पाठवल्या, पण आशेची किरणे दिसत आहेत ती सर्वोच्च न्यायालयाकडून.'
Mar 9, 2024, 08:09 AM ISTशिंदेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का! नार्वेकरांच्या निकालाविरोधातील याचिका स्वीकारली; ठाकरेंना सर्वोच्च दिलासा
Shivsena MLA Disqualification Case: सुप्रीम कोर्टासमोर आज झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने विधानसभा अध्यक्षांनी दिलेले सर्व निर्णयांबद्दल पुन:विचार करण्याचा मागणी स्वीकारली आहे. 8 एप्रिलपासून पुन्हा या प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे.
Mar 7, 2024, 03:49 PM ISTखासदार-आमदारांच्या लाचखोरीला संरक्षण नाही; सुप्रीम कोर्टाने बदलला 26 वर्षांआधीचा निकाल
सुप्रीम कोर्टाने आज एक ऐतिहासिक निकाल दिला. हा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने स्वत:च 26 वर्षांआधी दिलेला निकाल बदलला. मात्र, यामुळे लोकप्रतिनिधींच्या लाचखोरीला वेसण लागणार आहे.
Mar 4, 2024, 10:29 PM ISTVIDEO | ...तर आमदार खासदारांवर होणार फौजदारी कारवाई, सुप्रीम कोर्टाने दिला 'हा' महत्त्वपूर्ण निकाल
There Is No Protection Against Bibery Supreme Court
Mar 4, 2024, 06:25 PM IST