supreme court

आताची मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दीड वर्षांनी जामीन मंजूर, पण...

मनीलॉण्ड्रिंग प्रकरणात गेली दीड वर्ष तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय कारणांसाठी मलिक यांना दोन महिन्यांचा जामीन देण्यात आला आहे. 

Aug 11, 2023, 03:43 PM IST

इंदोरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टाचाही दणका! वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार

Indorikar Maharaj : इंदोरीकर महाराज यांच्यावर गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने इंदोरीकर यांना दणका दिल्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. 

Aug 8, 2023, 02:28 PM IST

मणिपूरमध्ये सामुहिक अत्याचाराच्या 3 घटना, 72 हत्या आणि... अहवालात धक्कादायक माहिती

मणिपूर हिंसाचारात झालेल्या हत्या, बलात्कार आणि लुटमारीच्या घटना आणि त्यासंबंधित गुन्ह्यांची माहिती देणारा स्टेटस रिपोर्ट समोर आला आहे. हा रिपोर्ट सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला. मणिपूरमध्ये 3 मेला हिंसाचाराला सुरुवात झाली त्यानंतर गेले तीन महिने अनेक हिंसक घटना घडल्या आहेत. 

Aug 7, 2023, 06:23 PM IST

मोठी बातमी! राहुल गांधींना खासदारकी बहाल; पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा

Rahul Gandhi Lok Sabha Membership Restored: सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्यानंतर आज राहुल गांधींना त्यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनात राहुल गांधी सहभागी होऊ शकतील.

Aug 7, 2023, 10:41 AM IST

राहुल गांधी यांना दिलासा! देशाच्या राजकारणावर आणि I.N.D.I.A वर काय होणार परिणाम?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय... मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधींना झालेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय... या निर्णयाचा देशाच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणाराय

 

Aug 4, 2023, 08:38 PM IST

1669 मध्ये ज्ञानवापी मशीद कशी असेल? पाहा वाराणसीतील भन्नाट AI फोटो!

Gyanwapi Masjid: 1669 मध्ये ज्ञानवापी मशीद कशी असेल? पाहा वाराणसीतील भन्नाट AI फोटो! (What would Gyanwapi Masjid case look like in 1669 Check out the amazing AI photos from Varanasi)

Aug 4, 2023, 07:15 PM IST

राहुल गांधी पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावणार, 2024ची निवडणुकही लढवणार... सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचा नेमका अर्थ काय ते समजून घेऊया.

Aug 4, 2023, 02:35 PM IST

राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा! शिक्षेला स्थगिती, खासदारकी वाचली

Rahul Gandhi Supreme Court Interim Order: सुप्रीम कोर्टाने काँग्रेसचे नेते राहुल गांधींना मोठा दिलासा दिला असून गुजरातमधील कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. 

Aug 4, 2023, 01:45 PM IST
Gyanvapi varanasi mosque survey to continue after allahabad highcourt reject PT1M

Varanasi News | ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे होणार-अलाहाबाद हायकोर्ट

Gyanvapi varanasi mosque survey to continue after allahabad highcourt reject

Aug 3, 2023, 01:50 PM IST