sunny deol son

'मी घरी बसून होतो आणि माझी पत्नी कामावर..' बॉबी देओल स्ट्रगल परियड आठवून भावूक

Bobby Deol:  बॉबी देओल आणि सनी देओल यावेळी 'कॉफी विथ करण'मध्ये आले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. यावेळी बॉबी देओल यानं आपल्या करिअरविषयी अनेक खुलासे केले आहेत. 

Nov 1, 2023, 04:49 PM IST

सनी देओलच्या मुलाचा चित्रपट सुपर फ्लॉप, 20 करोडमध्ये बनवलेल्या चित्रपटाची विकली गेली फक्त 90 तिकिटे

सनी देओलच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गदर 2' ने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. सनीच्या चित्रपटाला आणि अभिनेत्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं, पण सध्या या अभिनेत्याच्या मुलाला प्रेक्षकांकडून तसं प्रेम मिळत नाहीये. 

Oct 6, 2023, 09:30 PM IST

भावाच्या फ्लॉप डेब्यूवर बोलला सनीचा धाकटा मुलगा राजवीर, म्हणाला, 'मी नशीबवान...'

Rajveer Deol: सध्या सोशल मीडियावर चर्चा ही ती म्हणजे राजवीर देओलच्या बॉलिवूड पदार्पणाची. यंदा करण देओलनंतर राजवीर देओलचीही सोशल मीडियावर तूफान चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. चला तर मग पाहुया यावेळी नक्की तो काय म्हणाला आहे?

Sep 22, 2023, 06:47 PM IST

'सडलेलं बॉलिवूड नाही तर...', चित्रपटसृष्टी आणि ड्रग्स कनेक्शनवर सनी देओलचं रोखठोख मत

Sunny Deol : सनी देओल हा नेहमीच विविध कारणांंमुळे चर्चेत असतो. पण सध्या त्याचं चर्चेत असण्याचं कारण हे 'गदर 2' हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सनी देओलनं चित्रपटसृष्टी आणि ड्रग्स कनेक्शनवर वक्तव्य केलं आहे. 

Aug 6, 2023, 04:33 PM IST

एवढा लक्ष्मी नारायणासारखा जोडा पण नेटकऱ्यांकडून ट्रोल, सनी देओलचा मुलगा आणि सून एअरपोर्टवर स्पॉट

Sunny Deol Son Karan Deol: मागील महिन्यात सर्वात जास्त चर्चा कोणाची होती तर ती म्हणजे द्रिशा आचार्य आणि करण देओल यांच्या लग्नाची. आता खरंतर चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या हनीमूनची. ते हनीमूनवरून परत आले असून आता ते एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. परंतु यावेळी मात्र त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. 

Jul 14, 2023, 06:11 PM IST

नातवाच्या लग्नात आजोबा धर्मेंद्र यांचा मनसोक्त डान्स, VIDEO व्हायरल

Karan Deol Wedding: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे करण देओलच्या लग्नाची. त्याच्या लग्नातले फोटोज व्हायरल होताना दिसत आहेत. आजोबा धर्मेंद्र यांनी त्यांच्या लाडक्या नातव्याच्या लग्नाच्या वरातीत मनमुराद डान्स केला आहे. 

Jun 18, 2023, 05:32 PM IST

सनी देओलच्या मुलाच्या लग्नातील फोटो आले समोर! फारच सुंदर दिसतायेत Karan Deol - Disha Acharya

Karan Deol Wedding: सनी देओलचा मुलगा करण देओल आज विवाहबंधनात अडकणार आहे. 18 जून रोजी त्यानं आपली गर्लफ्रेंड द्रिशा आचार्याशी लग्नगाठ बांधले. सध्या त्या आपल्या लग्नाच्या व्हेन्यूवरती सहकुटुंब सहपरिवार पोहचला असून त्याचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. 

Jun 18, 2023, 02:22 PM IST

VIRAL VIDEO : 'तुम्ही सनी देओलसारखे दिसता...'; भाबड्या बळीराजाला खुद्द अभिनेता भेटला तेव्हा त्याची काय अवस्था ?

Sunny Deol Viral Video : सनी देओल समोर उभा, तरीही शेतकरी काका म्हणतात, तुम्ही तर त्याच्यासारखेच दिसता... चाहत्यांचं कलाकारांवर असणारं नि:स्वार्थ प्रेम म्हणजे हेच. 

 

Mar 6, 2023, 10:48 AM IST

वयाच्या 65 व्या वर्षी Sunny Deol घेतोय परदेशात उपचार, प्रकृतीबद्दल मोठी Update

सनी देओल यांना नेमकं काय झालंय? विचारानंच चाहत्यांच्या काळजाचं पाणी 

 

Jul 25, 2022, 01:00 PM IST

धर्मेंद्रच्या नातवाचा गुपचूप साखरपुडा; का लपवावी लागतेय होणारी बायको ?

अद्यापही देओल कुटुंबानं मात्र यापैकी कोणत्याच वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. 

 

May 14, 2022, 09:05 AM IST

Video : आईसाठी सनी देओलनं जे केलं ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये सनी काय करतोय पाहा... 

 

Aug 31, 2021, 03:42 PM IST

....आणि रागाच्या भरात Sunny Deol नं समोरच्यावर फेकली 'ती' वस्तू

त्याची दहशत पाहायला मिळाली नाही, असं फार क्वचितच घडतं. 

 

Aug 16, 2021, 08:42 PM IST

धर्मेंद्र यांच्या नातवाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

देओल कुटुंबातील तिसरी पिढीही बॉलिवूडमध्ये...

Aug 5, 2019, 05:26 PM IST

सनी देओलचा मुलगा या सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

सनी देओल त्याचा मुलगा करणला लवकरच बॉलिवूडमध्ये लाँच करणार.

Aug 26, 2016, 12:14 PM IST