sun transit in leo

Surya Gochar 2023 : तब्बल 1 वर्षांनी स्वगृही सूर्याचं गोचर! 'या' राशींवर सूर्य ओकणार आग

Surya Gochar 2023 : सूर्य कर्क राशीतून निघून सिंह राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे या 5 राशींसाठी अडचणी वाढणार आहे.  

 

Aug 17, 2023, 05:25 AM IST

Budhaditya Rajyog : सूर्य-बुध यांच्या संयोगाने बनणार बुधादित्य योग; 'या' राशींच्या घरी येणार भरपूर पैसा

Sun Transit in Leo : सूर्य देव दर महिन्याला त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. या महिन्यात 17 ऑगस्ट रोजी सूर्य स्वतःच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होणार आहे. 

Aug 10, 2023, 05:40 AM IST

तब्बल 1 वर्षाने सिंह राशीत सूर्याचं गोचर; या राशींचं नशीब फळफळणार

सूर्य 17 ऑगस्टला दुपारी 1 वाजून 23 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत सूर्याचा गोचर 1 वर्षाने होत आहे. 

 

Aug 7, 2023, 06:25 PM IST

Mangal Surya Yuti : 1 वर्षांनंतर मंगळ सूर्याचा अद्भुत संयोग! तुम्हाला देणार अपार धन?

Mangal Surya Yuti : ग्रहांचा राजा सूर्य लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. अशात सूर्य आणि मंगळ यांची अद्भूत संयोग जवळपास 1 वर्षानंतर जुळून आला आहे. या संयोगामुळे 3 राशीच्या लोकांना अपार धनसंपत्ता मिळणार आहे. 

Jul 3, 2023, 03:34 PM IST

Sun Transit: 15 दिवसानंतर सूर्यदेव करणार कर्क राशीत प्रवेश, या तीन राशी ठरणार लकी!

सूर्यदेव 15 दिवसांनी म्हणजेच 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 

Aug 3, 2022, 01:52 PM IST