sugar factories

...तर राज्यातील साखर कारखाने झोपले असते - नितीन गडकरी

Nitin Gadkari on sugar factories in Maharashtra​ :आम्ही जर इथोनाॅल  पेट्रोल आणि डिझेल यात वाढविण्याचा निर्णय घेतला नसता तर राज्यातील साखर कारखाने झोपले असते, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.आज देशात साडे चारशे कोटी इथोनॉलची गरज आहे, असे गडकरी म्हणाले.

Feb 5, 2022, 01:59 PM IST

25 हजार कोटींचा आरोप खोटा, कारखान्यांबाबत चुकीची माहिती - अजित पवार

 Ajit Pawar On 25,000 Crore Corruption Allegations : भ्रष्टाचाराबाबत झाल्याचा आरोपाबाबत भाष्य करताना साखर कारखान्यांबाबतही खोटी माहिती दिली गेली आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar) यांनी केला आहे.  

Oct 22, 2021, 01:52 PM IST

अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर तिसऱ्या दिवशी आयकरचे छापे सुरूच

Income Tax Raid : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांची सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरूच आहे. 

Oct 9, 2021, 10:09 AM IST

साखर कारखान्यांवर इन्कम टॅक्सचे छापे, अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

Income tax raids : अजित पवार ( Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले. यावर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Oct 7, 2021, 12:13 PM IST

पुणे जिल्ह्यात साखर कारखाने, संचालकांच्या घरावर इन्कम टॅक्सचे छापे

 Income tax raids on sugar factories : आताची सगळ्यात मोठी बातमी. जिल्ह्यातील खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. 

Oct 7, 2021, 11:26 AM IST
SUGAR FACTORIES TARGETED BY ED PT3M31S

साखर कारखाने ईडीच्या रडारवर

SUGAR FACTORIES TARGETED BY ED

Jul 13, 2021, 10:55 PM IST
State BJP President Chandrakant Patil Demand Inquiry Of All Sugar Factories Which Got Sold PT3M15S

VIDEO | 54 साखरकारखान्यांच्या विक्रीची चौकशी करावी : चंद्रकांत पाटील

State BJP President Chandrakant Patil Demand Inquiry Of All Sugar Factories Which Got Sold

Jul 3, 2021, 05:25 PM IST

एनसीडीसीनं दिलेल्या कर्जाचं पुर्नगठन करावं - हर्षवर्धन पाटील

शेतक-यांच्या आंदोलनात महाराष्ट्रातील नेत्यांना संधी दिसतेय

Dec 19, 2020, 12:45 PM IST

ठाकरे सरकार देणार दणका, भाजपशी संबंधित नेत्यांच्या साखर कारखान्यांना फटका?

भाजपशी संबंधित नेत्यांच्या साखर कारखान्यांना महाराष्ट्र विकासआघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार जोरदार दणका देण्याचा तयारीत आहे.

Dec 4, 2019, 05:45 PM IST

ऊस दराचा तोडगा न काढताच साखर कारखानदारांची बैठक आटोपली

ऊस दराचा तोडगा न निघता साखर कारखानदारांची बैठक संपली.  

Nov 16, 2019, 07:07 PM IST
Kolhapur Jaggery Producer In Problem After Traders And Hamal Strike PT3M19S

कोल्हापूर | गूळ उत्पादक संकटात

कोल्हापूर | गूळ उत्पादक संकटात

Feb 23, 2019, 10:50 AM IST
Kolhapur Sugarcane Farmers Reaction On Sugar Commissioner Solution For Pending FRP From Sugar Factories PT3M27S

कोल्हापूर | साखर आयुक्तांकडून कारखानदारांना प्रस्ताव

कोल्हापूर | साखर आयुक्तांकडून कारखानदारांना प्रस्ताव

Feb 5, 2019, 04:15 PM IST
Kolhapur Sugar Commissioner Solution For Pending FRP On Sugar Factories For Farmer PT2M17S

एफआरपीची उर्वरित रक्कम साखर स्वरुपात द्या

एफआरपीची उर्वरित रक्कम साखर स्वरुपात द्या
Kolhapur Sugar Commissioner Solution For Pending FRP On Sugar Factories For Farmer

Feb 5, 2019, 11:20 AM IST