साखर कारखाने हे राजकारणाचे अड्डे - सदाभाऊ खोत
राज्यातील कांही साखर कारखाने हे राजकारणाचे अड्डे बनले आहेत, त्यामुळे ते कारखाने आर्थिकदृष्टया डबघाईला आले आहेत, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. सांगली जिल्ह्यात कुंडल येथील ट्रॅक्टर वितरण प्रसंगी खोत हे बोलत होते.
Sep 30, 2018, 04:00 PM ISTसाखरेच्या भावात अचानक दरवाढ, कारण गुलदस्त्यात
राज्यात साखरेच्या भावाने उचल खाल्ली आहे. अचानक दरवाढ झाल्याने घाऊक व्यापारीही अवाक झालेत. किरकोळ बाजारातही साखर महागली आहे.
Jun 14, 2018, 07:41 PM ISTसहकारी साखर कारखान्यांना मिळणार ५ टक्के अतिरिक्त उचल
गेल्यावर्षी राज्यात 105 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं होतं.
Apr 17, 2018, 07:40 PM ISTकोल्हापूर, सांगलीतील ५ साखर कारखान्यांना मोठा दणका
सांगली आणि कोल्हापुरातल्या पाच साखर कारखान्यांवर साखर जप्तीची नामुष्की ओढवली आहे. एफआरपीची रक्कम दिली नसल्याने साखर आयुक्तांनी जोरदाण दणका देताना जप्तीचे आदेश दिले आहेत.
Apr 17, 2018, 11:46 AM ISTसाखर कारखान्यांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, महसूलमंत्र्यांचे आश्वासन
कारखानदार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक झाली. एफआरपी आणि दोनशे रुपये देण्याचा तोडगा कोल्हापूर जिल्ह्यात निघाला होता. मात्र ..
Dec 29, 2017, 02:18 PM ISTयेणारं वरीस धोक्याचं...!, पवारांनी दिले संकेत
कारखान्यांनी आतापासूनच गळीत हंगामाची आखणी करण्यास सुरूवात करावी असे संकेतही पवार यांनी दिले
Dec 27, 2017, 08:55 AM ISTपुणे | साखर कारखानेच देणार शेतकऱ्यांना रक्कम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 17, 2017, 08:46 PM ISTपुणे | साखर आयुक्तांकडून साखर कारखान्यांना गाळप परवाने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 05:09 PM ISTसाखर कारखाने बंद केले तर निवडून येणार नाही
...तर माझे १४ आमदार आणि ५ खासदार निवडून येणार नाहीत म्हणून साखर कारखाना चालवावा लागतो' अशी कबुली केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
Oct 30, 2017, 11:11 AM ISTऊसदरासाठीची पहिली बैठक निष्फळ, संघर्ष पुन्हा अटळ?
कोल्हापुरात ऊस दरासाठी बोलवली पहिली बैठक निष्फळ ठरली आहे.
Oct 30, 2016, 09:16 PM ISTऊसाअभावी ३०-४० कारखाने बंद होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2016, 02:31 PM ISTराज्यातील साखर कारखाने अडचणीत
राज्यातील साखर कारखाने अडचणीत आले आहेत. कारखान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय, यावर जर उपाय योजना झाल्या नाहीत, तर मोजकेच कारखाने राज्यात सुरू राहतील, आणि साखरेचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घसरणार आहे.
Aug 10, 2016, 07:36 PM ISTतर साखरेचे दर वाढतील - चंद्रकांत पाटील
तर साखरेचे दर वाढतील - चंद्रकांत पाटील
Feb 22, 2016, 08:12 PM ISTसाखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकविले ४ हजार कोटी रुपये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2015, 09:34 PM IST