Success Story: मुंबईतल्या झोपडपट्टीतला जन्म, 15 व्या वर्षीच सुटली शाळा; बनले 726.51 अब्जच्या कंपनीचे मालक
Inder Jaisinghani Success: इंदर जयसिंघानी यांचा जन्म मुंबईतील लोहार चाळीत झाला. इंदर सिंघानिया यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले.
Nov 16, 2024, 06:03 PM ISTबॅडमिंटनपटू 'अशी' बनली आयपीएस; 'त्या' एका घटनेनं बदललं कुहूंच संपूर्ण आयुष्य; तरुणांसाठी प्रेरणादायी कहाणी
अशी एक तरुणी जी आधी देशासाठी मैदानात खेळली. प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. पण गुडघेदुखीने डोकं वर काढलं. पण खेळाडूच ती. तिने हार मानली नाही. यूपीएससी दिली आणि आयपीएस बनली. कुहू गर्ग असे या तरुणीचे नाव आहे.
Nov 4, 2024, 05:22 PM ISTSuccess Story: 1500 रुपयात सुरु केला व्यवसाय, आज करतेय 3 कोटींची उलाढाल! बनली शेकडो महिलांची लाडकी बहीण
Success Story: एका महिलेने 1500 रुपये गुंतवणून स्वत:चा व्यवसाय सुरु केला. हा व्यवसाय इतका वाढला की आता या महिलेचे नेटवर्थ 3 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
Oct 27, 2024, 03:25 PM ISTमहिना 9000 ते दोन कंपन्यांचा मालक... मराठमोळ्या Office Boy चा प्रेरणादायी प्रवास; जिद्दीच्या जोरावर झाला कोट्यधीश!
Success Story : परिस्थिती ही कायमच एकसारखी राहत नाही, असं म्हटलं जातं आणि ते अगदी खरंय. दादासाहेब भगत या व्यक्तीकडे आणि त्याच्या यशाकडे पाहून याचाच अंदाज येतोय.
Oct 19, 2024, 03:46 PM IST
Ratan Tata यांची 1378000000000 रुपयांची कंपनी बनवण्यामागे आहे 'या' व्यक्तीचा हात; हे आहेत भारतीय IT उद्योगाचे जनक
Father of Indian IT : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे मूल्य सध्या 13.78 लाख कोटींच्या घरात आहे. कंपनीला या उंचीवर पोहोचवण्याच काम केलं ते भारतीय आयटी उद्योगाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तीने...
Oct 5, 2024, 10:26 AM ISTज्या कामाची आईला वाटायची लाज, त्यातूनच मुलीने उभी केली 1300 कोटींची कंपनी... थेट रिलायन्सबरोबर करार
'या' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला YouTuber; कमाईचा आकडा वाचून तुम्ही सुरु कराल चॅनेल
Success Story : एका सामान्य गृहिणीपासून यूट्यूब स्टार प्रवास बिलकुल सोपा नव्हता. empty nest syndrome या आजाराने त्रस असताना मानसिक तणावात वावरताना निशा मधुलिका यांनी ब्लॉग सुरु केला. आज त्या वयाच्या 60 वर्षी भरघोस कमाई करत आहेत. एवढंच नाही त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला YouTuber बनल्या आहेत.
Sep 12, 2024, 11:28 AM IST₹47500 कोटींची मालकीण.. ना अंबानी, ना टाटा-बिर्ला.. भारतातील सर्वात श्रीमंत महिला काय काम करते?
Richest Woman In India: भारतामधील सर्वात श्रीमंत महिला कोण? असा प्रश्न विचारल्यास तुम्ही कदाचित नावाजलेल्या अंबानी, टाटा, अदानी, बिर्ला यासारख्या उद्योग कुटुंबातील एखाद्या महिलेचं नाव सांगाल. मात्र या प्रश्नाचं खरं उत्तर ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही फोटोत दिसणारी ही महिला भारतामधील सर्वात श्रीमंत महिला आहे. ही महिला आहे तरी कोण? ती करते काय? तिने इतकी संपत्ती कशी कमवली जाणून घेऊयात...
Sep 2, 2024, 02:00 PM ISTतमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर, कोल्हाटी समाजाच्या अमितची प्रेरणादायी कहाणी
IAS Amit Kale Success Story: ही कहाणी म्हणजे लाखो लोककलांवतांची मान अभिमानाने उंचावणारी आहे. ही कहाणी अमित माने यांची आहे.
Sep 1, 2024, 01:29 PM IST10 मिनिटात डिलिव्हरीची आयडिया! 21 व्या वर्षात 3600 कोटींची संपत्ती... 'हा' आहे देशातला युवा अरबपती
Hurun Rich List : दहा मिनिटात किराणा सामान ग्राहकांना घरपोच देणाऱ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Zepto चे सह-संस्थापक देशातील सर्वात युवा अरबपती बनला आहे. त्याने कॉलेज सोडल्यानंतर आपला व्यवसाय सुरु केला. आज हा व्यवसाय देशभरात पसरला आहे.
Aug 30, 2024, 05:29 PM ISTशंभरातला एकही वाचला नाही, पाचपैकी एकालाही धक्का लागला नाही;10 कृष्णनिती प्रत्येकाला माहिती असयला हव्या!
भगवान श्रीकृष्णाला पूर्णावतार मानले जाते. महाभारतात कृष्णाची भूमिका फार वेगळी होती. येथे श्रीकृष्ण धर्मासोबत राहिले. हातात एकही हत्यार न उचलता त्यांनी कौरवांना मात दिली होती. अर्जुन गोंधळलेल्या अवस्थेत असताना त्याला भगवद् गीतेचे ज्ञान दिले. कृष्ण नितीबद्दल जाणून घेऊया.
Aug 27, 2024, 09:57 AM ISTटाटा, अंबानी यांच्याशी बरोबरी करणारी भारतातील एकमेव महिला; एकटीने कमावली 20,700 कोटींची संपत्ती
वयाच्या 50 व्या वर्षी स्वत:चा स्टार्टअप सुरु केला. भारतातील ही महिला टाटा, अंबानी यासारख्या बड्या उद्योजकांना टक्कर देत आहे.
Aug 24, 2024, 05:19 PM ISTसोळावं वरीस मोक्याचं! शालेय शिक्षण सोडून AI साठी दिला वेळ, प्रांजलीने उभारली 100 कोटींची कंपनी
Pranjali Awasthi Success Story: प्रांजली अवस्थी ही अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहते. ती 11 व्या वर्षी असताना तिचा परिवार भारतातून फ्लोरिडामध्ये जाऊन राहिला.
Aug 24, 2024, 11:39 AM ISTViral Video : 37 वर्षीय तरुणीने ऑनलाइन कपडे विकण्यासाठी सोडली JPMorgan ची नोकरी, आता महिन्याला कमवते 84 लाख
Success Story : ऐकावं ते नवलंच...सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून स्वस्त आणि सुंदर कपडे विकण्यासाठी तिने JPMorgan ची नोकरी सोडली. आज महिन्याला ती 84 लाख रुपये कमवते आणि तेही ऑनलाइन कपडे विकून.
Aug 20, 2024, 04:28 PM ISTSuccess Story : मुकेश अंबानी यांच्या छोट्या बहिणीला ओळखता? लाइमलाइटपासून राहते दूर, मेहनतीने उभं केलंय कोट्यावधीचं साम्राज्य
अंबानी कुटुंबियांनी कायमच चर्चेत असतं. त्यातील मुकेश अंबानी आणि त्यांच कुटुंब चर्चेत कायमच अग्रस्थानी असतात. संपूर्ण एशिया आणि भारतात सर्वाधिक श्रीमंत असलेलं असं हे कुटुंब. पण या कुटुंबातील लेकी मात्र कायमच लाइमलाइटपासून दूर असतात. अशाच आहेत नीता कोठारी.
Aug 18, 2024, 03:22 PM IST