पुण्यात विद्यार्थी आणि पालकांचा जीव टांगणीला!
पुण्यातील कॉलेज मधील प्रवेशांसोबतच इंजिनीरिंगच्या प्रवेश प्रक्रियेलाही वेग आलाय. मात्र ओबीसी कोट्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशसाठी आवश्यक असणारं नॉन-क्रिमिलीअर दखले अजून न मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांचा जीव टांगणीला लागलाय.
Jun 16, 2013, 07:05 PM ISTअल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना सरकारकडून `स्कूटी`!
राजस्थान सरकारने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी नवी योजना सुरू केली आहे. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत ५०% गूण मिळवल्यास त्यांना सरकारतर्फे स्कूटी देण्यात येईल.
May 23, 2013, 04:48 PM ISTआश्रमशाळांमध्ये १९२ विद्यार्थ्यांचा मृत्यू
राज्यातील आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या 192 विद्यार्थ्यांचा गेल्या काही वर्षात मृत्यू झाला आहे. माहिती अधिकारात ही धक्कादायक बाब उघडकीस झाली.
May 8, 2013, 04:54 PM ISTमुंबईत तरी विद्यार्थिनी आहेत का सुरक्षित?
दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर मुंबईतही विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आलाय. दिल्लीच्या तुलनेत सुरक्षित असलो, तरी या घटनेमुळे मुंबईतल्या विद्यार्थिनींना भीती वाटत आहे
Dec 24, 2012, 07:02 PM ISTमहाराष्ट्रातील आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांचं दिल्लीत उपोषण
महाराष्ट्रातील आयुर्वेदिक शाखेतील वर्ष 2011-12 मधील 600 विद्यार्थ्यांना ‘आयुष’नं परीक्षा देण्याची परवानगी नाकारल्यानं त्यांचं भविष्य अंधारात आहे. यातील काही विद्यार्थी दिल्लीत जंतर मंतरवर उपोषणला बसले आहेत.
Oct 23, 2012, 10:06 AM ISTशिक्षणाचा नवा अजेंडा, विद्यार्थ्यांचा हिरवा `झेंडा`
एरव्ही सरकारी शाळा म्हणजे अनागोंदी असाच आपला समज आहे.. शाळेची अवस्था दयनीय, विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य आणि त्यात ग्रामिण भागातील जिल्हा परिषद शाळा म्हणजे विचारायची सोयच नाही. मात्र औरंगाबादपासून जवळ असलेल्या माळीवाडा भागातल्या जिल्हा परिषद शाळेनं ही ओळख बदललीय..
Oct 13, 2012, 08:13 PM ISTविद्यार्थ्यांच्या अभ्यासावर `पाणी`...
सर्वोच्च न्यायालयानं देशभरातील शाळांमध्ये मुलभूत सोयी येत्या सहा महिन्यांत पुरवण्याचे आदेश दिलेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे विद्यार्थी सध्या डोक्यावरून पाणी वाहून शाळेत आणतात... पाण्याच्या टाक्या आहेत पण, रिकाम्या...
Oct 5, 2012, 06:28 PM ISTविद्यार्थ्यांचा पोषक आहार समुद्रात
शालेय विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्यी आणि गरोदर मातांसाठी देण्यात येणा-या पूरक आहाराची हजारो पाकिटे चक्क रत्नागिरी जिल्ह्यातल्या वेळास समुद्रात टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
Sep 9, 2012, 07:24 PM ISTमैत्री असावी तर अशी!
पिंपरी चिंचवडमधल्या सेंट ज्यूड शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मैत्री कशाला म्हणतात याचं अनोखं उदाहरण सा-यांना दिलंय.. अपघातात जखमी झालेल्या मित्राच्या उपचारासाठी या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या खाऊच्या पैशांचीही तमा बाळगली नाही.
Aug 16, 2012, 08:13 AM ISTनोकरीचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात नोकरी देण्याचे आमीष दाखवून 25 विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सुजीत पाटील यानं या युवकांची फसवणूक केलीय.
Apr 19, 2012, 07:49 PM ISTअमेरिकेमध्ये शाळेत गोळीबार, सात विद्यार्थींनी ठार
अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियात एका माथेफिरूने अंधाधूद गोळीबार केल्याने सात विद्यार्थी ठार झाले आहेत. यात भारतीय वंशाची १९ वर्षीय विद्यार्थींनी ठार झाली. दरम्यान, माथेफिरू हा कोरियन वंशाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Apr 9, 2012, 08:47 AM ISTबालकल्याण संकुलात रंगली नैसर्गिक रंगात होळी
होळी खेळताना रासायनिक रंगाचा वाढता वापर आणि त्याचे त्वचेवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन कोल्हापुरातल्या ‘बालकल्याण संकुला’तल्या मुलांनी नैसर्गिक रंगांची होळी खेळली.
Mar 8, 2012, 08:19 AM ISTपरीक्षांच्या काळात स्कूल बसचालकांचा संपाचा इशारा
९ मार्चपासून स्कूल बस चालकांचा संप पुकारण्यात येणार आहे. ऐन परीक्षांच्या काळात संप पुकारल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. दहावी बारावीच्या परीक्षांच्या काळातच संप करुन विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरण्यात येत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.
Feb 29, 2012, 02:00 PM ISTस्कूलबसच्या चाकाखाली विद्यार्थी जखमी
नवी मुंबईत स्कुलबसच्या चाकाखाली येऊन पाचवीत शिकणारा विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे. ड्रायव्हरनं हेल्पर नसतांना स्कूल बस मागे घेतल्यानं हा अपघात घडला.
Jan 11, 2012, 09:23 PM IST