students

विद्यार्थ्यांना नग्न फोटो पाठवणाऱ्या शिक्षिकेला अटक

विद्यार्थ्याला आपली नग्न फोटो पाठवल्यामुळे एका शिक्षिकेला निलंबित केलं आहे. डिओन्नी योन्च ही २८ वर्षीय शिक्षिका शारिरीक शिक्षण हा विषय शिकवायची.

Feb 1, 2016, 04:51 PM IST

दिल्ली पोलिसांची विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

 हा धक्कादायक व्हिडीओ दिल्ली पोलिसांचा प्रताप आहे.

Feb 1, 2016, 03:21 PM IST

Video: पाकिस्तानी विद्यार्थिनींचे पाकिस्तानविषयी धक्कादायक मत

नवी दिल्ली : गेल्यावर्षी पाकिस्तानातील पेशावर येथे एका शाळेत दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात शेकडो निष्पाप विद्यार्थ्यांचा जीव गेला.

Jan 22, 2016, 03:34 PM IST

विद्यार्थ्यांना घरी बोलावून शिक्षकाचे अश्लिल चाळे

बडवानी (मध्यप्रदेश): बडवानी जिल्ह्यातील खेतीया गावात परीक्षेत चांगले मार्क देतो सांगून आपल्या घरात बोलवून अश्लील चाळे केल्याच्या आरोपावरून एका शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Jan 19, 2016, 04:21 PM IST

साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांनी केली गर्दी

साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांनी केली गर्दी

Jan 17, 2016, 10:04 PM IST

वेध यशाचा, वेध करिअरचा

वेध यशाचा, वेध करिअरचा

Jan 12, 2016, 11:14 AM IST