students

लहान विद्यार्थ्यांनी घालून दिला मोठा आदर्श

दुष्काळ आणि पाणी टंचाईचा सामना राज्याला करावा लागत असून हंडाभर पाण्यासाठी लोकांना पायपीट करावी लागत आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही. आणि हाच आदर्श नाशिकच्या चिमुरड्यांनी घालून दिलाय. 

Apr 4, 2016, 09:00 PM IST

विद्यार्थ्यांच्या पाठिवरचे ओझे उतरणार, राज्य सरकारने पाहा काय केलेय?

शाळा दप्तरांच्या मर्यादीत वजनाबाबतचं परिपत्रक राज्यातल्या सर्व शाळांकरिता बंधनकारक असल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाकडे केलंय.

Apr 2, 2016, 03:28 PM IST

चिमुकल्यांनी दिला पाणी बचतीचा संदेश

पिंपरी-चिंचवड : राज्यावर दुष्काळाचं गंभीर सावट आहे. अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र तहानलेला आहे. त्याची झळ अनेक शहरांना बसलेली नाही. पण अनेकांच्या संवेदना जाग्या असल्यानं पाणी आहे म्हणून त्याचा अपव्यय करत नाहीत. पिंपरी मधली सिटी प्राईड शाळा अशीच संवेदना जपतेय. पाणी वाचवण्यासाठी ही शाळा अनोखा उपक्रम राबवतेय.

Apr 2, 2016, 02:05 PM IST

बारावीचा पेपर दुसऱ्यांदा फुटला

कर्नाटकमध्ये 12वीचा रसायनशास्त्राचा पेपर दुसऱ्यांदा फु़टला आहे. यामुळे विद्यार्थी चांगलचे भडकले आहेत.

Mar 31, 2016, 04:20 PM IST

गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं हे एका गुरु-शिष्याप्रमाणे असते. गुरु-शिष्याचं नातं हे पवित्र असतं. पण या नात्याला काळीमा फासणारी घटना छत्तीसगड मधील जशपूर जिल्ह्यातील एका शाळेत घडली आहे.

Mar 30, 2016, 07:48 PM IST

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हसरं घर

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हसरं घर

Mar 28, 2016, 04:59 PM IST

स्नेहभोजनामुळे वाढली शाळेची पटसंख्या

स्नेहभोजनामुळे वाढली शाळेची पटसंख्या

Mar 26, 2016, 05:16 PM IST

फी साठी तरुणांनी शेतकऱ्यांना लुटलं

फी साठी तरुणांनी शेतकऱ्यांना लुटलं

Mar 25, 2016, 10:06 PM IST

...हे पाच 'पार्ट टाइम जॉब्स' करुन तुमचा खर्च सहज भागवू शकता

मुंबई : कॉलेजमध्ये आल्यावर अनेकांचे खर्च वाढतात. 

Mar 24, 2016, 11:16 AM IST

हैदराबाद विद्यापीठात राडा, कुलगुरुंच्या लॉजमध्ये तोडफोड

आंध्र प्रदेशमधील हैदराबाद विद्यापीठात विद्यार्थ्यांनी जोरदार गोंधळ घातलाय. विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या लॉजमध्ये तोडफोड केलीय.

Mar 22, 2016, 01:53 PM IST

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर... विद्यार्थी पेचात

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर... विद्यार्थी पेचात

Mar 16, 2016, 09:13 AM IST