students

धक्कादायक... नग्न करून विद्यार्थ्यांना शिक्षा

मुंबईत मालाडमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. एका खासगी कोचिंग क्लासमध्ये गृहपाठ केला नाही, म्हणून 2 विद्यार्थ्यांना चक्क नग्न करून वर्गाबाहेर उभं राहण्याची शिक्षा देण्यात आली होती.

Mar 12, 2016, 06:26 PM IST

वसीम अक्रमला राग का आला

आशिया चषकातील पाकिस्तानच्या पराभवानंतर काही महिला आणि विद्यार्थ्यांनी पाक संघाचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो विद्रूप करुन पोस्टर्स तयार केले. हे पोस्टर्स पाहून पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज अक्रम कमालीचा संतप्त झाला.

Mar 6, 2016, 08:50 PM IST

परीक्षेतील यशासाठी मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

मुंबई : 'मन की बात'च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद आज देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Feb 28, 2016, 02:19 PM IST

पालघर : २५० विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा

२५० विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा

Feb 25, 2016, 08:22 PM IST