शिकवणीचे पैसे न भरल्याने चक्क विद्यार्थ्यांला कोंडले
एकेकाळी शिक्षणाच्या विशेष पॅटर्नसाठी प्रसिद्ध असणारं लातूर हळूहळू खासगी शिकवण्याच्या विळख्यात पुरतं अडकून गेलंय. आणि याच शिकवण्यांचे पैसे भरताना पालक हैराण झालेत. लातूरमध्ये अशाच एका शिक्षिकेनं फिचे पाचशे रुपये थकवल्याने मुलाच्या पालकांचा जीव कसा टांगणीला लावला. हा स्पेशल रिपोर्ट
Apr 26, 2017, 07:49 PM ISTनीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ड्रेस कोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2017, 07:45 PM ISTरत्नागिरी - सुमन विद्यालयातील विद्यार्थ्यांचा नवा प्रयोग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2017, 09:21 PM ISTमालवण येथे ११ पर्यटक विद्यार्थी बुडालेत
सिंधुदुर्गमधील तारकर्ली आणि मालवण दरम्यानच्या वायरी समुद्र परिसरात ११ विद्यार्थी बुडाल्याची माहिती हाती आलेय. यापैकी ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Apr 15, 2017, 01:24 PM ISTमुंबईत मोबाइलवरून विद्यार्थी देत आहेत परीक्षा!
मोबाईल म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक झाला आहे. मोबाइलवरून विद्यार्थी परीक्षा देत असतील तर?
Apr 6, 2017, 10:27 PM ISTलोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडात नवी माहिती उघड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2017, 04:13 PM ISTआश्चर्य: खासगी शाळा सोडून मुलं जिल्हापरिषदेच्या शाळेत
जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेऐवजी पालक आपल्या पाल्यांना खासगी शाळांमध्ये टाकतात. त्यामुळे बहुतांश मराठी शाळा ओस पडल्याचं चित्र राज्यात पहायला मिळतंय. मात्र आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत नेमकी याच्याउलट चित्र.
Mar 26, 2017, 09:05 AM ISTविद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या ओझ्यावर निलेश चाफलेकर यांची आयडियाची कल्पना
विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या ओझ्यावर निलेश चाफलेकर यांची आयडियाची कल्पना
Mar 17, 2017, 06:08 PM ISTपरीक्षा देण्यासाठी जीवाचीच परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2017, 09:39 PM ISTहेमलकसातील विद्यार्थ्यांची कमाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2017, 09:00 PM ISTपुण्याच्या विश्वकर्मा क्रिएटिव्ह कॉलेजचा गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2017, 08:58 PM ISTशिक्षक-पोलिसांसमोरच लातूरमध्ये 'कॉपी' पॅटर्न
संपूर्ण राज्याला शिक्षणाचा आदर्श लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा दहावी-बारावीच्या परीक्षेत जोरदार कॉप्या सुरु झाल्या आहेत.
Mar 7, 2017, 05:53 PM ISTशिक्षिकेने विद्यार्थ्यांना दिला भाईंकडून दम
डोंबिवली-सागाव येथील जयभारत इंग्लीश शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन मुलांनी शिक्षेकविषयी शाळेच्या भिंतीवर अपशब्द लिहिले होते. याची तक्रार शिक्षिकेने शाळा व्यवस्थापनाकडे केली.
Mar 2, 2017, 11:06 PM ISTविद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी
पुणे विद्यापीठात काल संध्याकाळी अभाविप आणि एस.एफ.आय. या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली.
Feb 25, 2017, 08:47 PM ISTविद्यार्थ्यांनी सोलर कुकरच्या सहाय्यानं मॅगी शिजवली
मिरा-भाईंदर महानगरपालिकेतर्फे महापौर चषकाचं आयोजन करण्यात आलं असून यानिमित्तानं पहिल्या दिवशी सूर्यकुंभ उपक्रम राबवण्यात आला.
Feb 12, 2017, 11:14 PM IST