students

युवासेनेचा विद्यार्थी मोर्चा समस्यांसाठी का नेतृत्व उभं करण्यासाठी?

युवा सेनेच्या केजी टू पीजी मोर्चावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सवाल उपस्थित केला आहे.

Oct 15, 2016, 03:47 PM IST

बुलडाण्यात भोजनातून 42 विद्यार्थ्यांना विषबाधा

जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या कव्हळा जिल्हापरिषदेच्या शाळेत मध्यान्ह भोजनातून 42 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

Oct 8, 2016, 12:38 PM IST

मेरीट लिस्टमध्ये नाव येऊनही पुण्यातील डेंटल विद्यार्थ्यांची अडवणूक

मेरीट लिस्टमध्ये नाव येऊनही पुण्यातील एम ए रंगूनवाला डेंटल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे. 

Sep 22, 2016, 07:28 PM IST

विद्यार्थ्यांनी पुस्तकांची झेरॉक्स काढणं कॉपीराईटचं उल्लंघन नाही

परीक्षेआधी पुस्तकांची झेरॉक्स काढून अभ्यास करणारे बरेच विद्यार्थी आहेत.

Sep 17, 2016, 02:01 PM IST

चिमुकल्यांवर स्कूल बसमध्ये लैंगिक अत्याचार

स्कूल बस चालकांकडून चिमुकल्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचा संतापजनक प्रकार यवतमाळच्या वणीमध्ये उघडकीला आलाय. 

Sep 9, 2016, 06:24 PM IST

जळगावमध्ये विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

जळगावमध्ये विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

Aug 7, 2016, 12:50 PM IST