student protest

हिंदुस्थानी भाऊ याच्या पोलीस कोठडीत वाढ

Hindustani Bhau's police custody  : हिंदुस्थानी भाऊ अर्थात विकास पाठक याच्या पोलीस कोठडीत आज पुन्हा वाढ करण्यात आली आहे.  अधिक चौकशी करण्यासाठी हिंदुस्थानी भाऊला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Hindustani Bhau's police custody increased again)

Feb 4, 2022, 03:06 PM IST

भाऊच्या समर्थनात धारावीत जमा! आणखी एक ऑडिओ क्लीप व्हायरल

हिंदुस्थानी भाऊच्या मागे राजकीय संस्था? आर्थिक मदत कुठून मिळाली?

Feb 1, 2022, 06:44 PM IST

विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नाना पटोले यांची मागणी

विद्यार्थ्यांना भडकावून त्यांच्या भवितव्याशी खेळू नका !  नाना पटोले 

Jan 31, 2022, 06:16 PM IST

विद्यार्थ्यांना भडकावू नका! वर्षा गायकवाड यांचं चर्चेचं आवाहन

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली

Jan 31, 2022, 04:34 PM IST

एमपीएससी भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ नांदेडमध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा

एमपीएससी परीक्षेतील डमी रॅकेटचा ज्या ठिकाणाहून पर्दाफाश झाला त्या नांदेडमध्ये एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. 

Feb 9, 2018, 04:56 PM IST

लायब्ररीतील पायाभूत सुविधांच्या अभावाला विद्यार्थ्यांना 'असा' दर्शवला विरोध!

हिमाचलच्या सरकारी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी लायब्ररीमध्ये पायाभूत सुविधांच्या अभावाला शांततापूर्वक विरोध दर्शवला.

Jan 12, 2018, 02:24 PM IST

मुंबई । छात्र भारती कार्यक्रम बंदीवर सचिन बनसोडे यांची प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 4, 2018, 01:33 PM IST

छात्र भारती संघटनेच्या विद्यार्थ्यांचं पोलीस स्टेशनसमोर आंदोलन

छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय छात्र संमेलनाला परवानगी नाकारण्यात आली असून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. 

Jan 4, 2018, 01:04 PM IST