जीव नकोसा झालाय? तुम्हाला खरंच स्ट्रेस होतोय? घरच्या घरी करू शकता 'हे' उपाय
Tips To Reduce Stress : आज आपल्या आजूबाजूला प्रत्येक जण एका तणावाखाली वावरताना दिसतो. पण खरंच तुम्हाला स्ट्रेस झाला आहे का? कोणत्या प्रकारचा स्ट्रेस तुम्हाला जाणवतोय, त्याची काय लक्षणं आहेत आणि घरच्या घरी यावर कशी मात करता येईल ते आज आपण जाणून घेणार आहात.
Nov 20, 2023, 05:04 PM ISTआरोग्यासाठी फायदेशीर असे 'अक्रोड ' रोज सकाळी भिजवून खाल्याने होतील बरेच फायदे.
अक्रोड शरीराला अत्यावश्यक पोषक घटक पुरवतात. त्यामुळं आरोग्याला फायदाच होतो. हेच घटक निरोगी जीवनासाठी उत्तम स्रोत ठरतात. हृदय आणि आतड्यांच्या आरोग्यासोबतच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यातही त्याची मदत होते.
Aug 31, 2023, 05:09 PM IST
Reasons For Stress: स्ट्रेसमुळे होऊ शकतो 'हा' गंभीर आजार, तुम्हालाही जाणवतात का 'ही' लक्षणे?
What Causes Stress : स्ट्रेस म्हणजेच तणाव हा अल्पकालीन आणि दीर्घकालीन आजार मानला जातो.थोड्या काळासाठी असलेल्या तणावाला अल्पकालून म्हटले जाते.यामध्ये कमी होते तसेच भुकेचा पॅटर्नही बदलतो.
Jun 12, 2023, 05:16 PM ISTFood Avoid In Summer : उन्हाळ्यात चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा...
Health in Summer : तुम्हाला अगदी सोप्या वाटणाऱ्या काही गोष्टी आपण या उन्हाळ्यात पाळल्यास आपल्या हे टाळता येणार नाही. जर तुम्हाला उष्माघाताचा त्रास कमी करायचा असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
May 15, 2023, 02:53 PM ISTWhite Hair Problem : तरुणपणात केस होतायत पांढरे? 'हे' करा उपाय
एककाळ असा होता जेव्हा वयात केस पांढरे व्हायचे. तर एक आजचा काळ आहे जेव्हा 20 ते 25 वयात तरुणांचे केस पांढरे होतात. त्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो, तर अनेकांना लाज वाटते. हे पाहता अनेक तरुण डाय करू लागतात. त्यामुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यातून सुटका हवी असेल तर तुम्ही कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...
Apr 15, 2023, 07:03 PM ISTWorld Parkinson's Day: पार्किन्सन रोग म्हणजे काय? काय आहेत या आजाराची लक्षणे, जाणून घ्या..
पार्किन्सन्स रोग हा एक प्रगतीशील विकार आहे जो मज्जासंस्थेवर परिणाम करतो आणि हालचालींच्या समस्या निर्माण करतो. हा रोग न्यूरॉन्सच्या र्हासामुळे होतो जे डोपामाइन तयार करतात, एक न्यूरोट्रांसमीटर जे हालचाली नियंत्रित करण्यास मदत करते. पार्किन्सन रोगावर सध्या कोणताही इलाज नसला तरी, लवकर निदान आणि उपचार लक्षणे जाणून घेतल्यास रुग्णांच्या दैनंदिन जीवनाची गुणवत्ता सुधारण्यात मदत करू शकतात.
Apr 11, 2023, 03:43 PM ISTFood Avoid in Stress: हे पदार्थ खाल्ल्यामुळे डोक्यात होतो केमिकल लोचा! आजच खाणे करा बंद
Food Avoid in Stress: आजकाल तणावाचे प्रमाण इतके वाढत आहे की खाण्यापिण्याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.जर तुम्हाला रोजचा ताण जाणवत असेल आणि त्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होत असेल तर तुमच्या ताटात काय आहे याचा विचार करावा.
Mar 4, 2023, 05:11 PM ISTतुम्हाला रोज Stress येतोय? मग 'या' गोष्टीतून घालवता येणार
Stress Free Morning Routien : आपली चिडचिड होते, कामात मन लागत नाही, अशा अनेक समस्या आपल्याला भेडसावतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून तुम्ही स्ट्रेस पासून सुटका मिळवू शकता.
Dec 4, 2022, 10:17 PM ISTMental Health: मेंदू काम करत नाही, आजच बदला 'या' 4 सवयी
जाणून घ्या Health Tips मेंटल हेल्थ साठी कोणत्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या...
Nov 25, 2022, 06:09 PM ISTकमी वयात जर डोक्यावर पांढरा केस दिसला तर... काय कराल उपाय?
तरूण वयामध्ये तुमचे केस पांढरे होत असतील तर आताच सोडा या वाईट सवयी!
Sep 10, 2022, 11:20 AM ISTया आयुर्वेदिक वनस्पतीने वाढते पुरूषांची प्रजनन क्षमता, पाहा काय आहेत गुणकारी फायदे
पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी या वनस्पतीचा करा वापर
Aug 20, 2022, 09:34 PM ISTफक्त इतकचं करा..येईल शांत झोप
पुरेशी झोप न झाल्याने आपली चिडचिड होते त्यामुळे मानसिक त्रास होतो
Jul 22, 2022, 06:04 PM ISTबापरे! 5 वर्षांपासूनच्या मुलांनाही Depression चा धोका, WHO चा धक्कादायक अहवाल
तुमचं मूल Depression मधून तर जात नाही? पाहा काय सांगतोय WHO चा धक्कादायक अहवाल
Jun 17, 2022, 11:58 AM ISTParenting Tips | तुमच्या 'या' सवयींमुळे मुलांच्या मनावर येतं मोठं दडपण; लगेचच थांबवा
Parenting Tips : आपण सर्वजण आपल्या मुलांना इतर मुलांपेक्षा चांगले बनवण्यासाठी स्पर्धा करीत असतो. कधी डान्सिंग क्लासमध्ये, कधी गाण्याच्या क्लासमध्ये, कधी कराटेच्या क्लासमध्ये तर कधी इतर कोणत्यातरी ऍक्टिव्हिटीमध्ये व्यस्त ठेवतात.
May 21, 2022, 10:53 AM ISTबँकेकडून कर्ज वसुलीसाठी तगादा आणि धमकी, तणावात वृद्धाची आत्महत्या
Bank loan recovery, Elderly man commits suicide :एक धक्कादायक बातमी. कर्जवसुलीसाठी बँकेकडून आलेल्या लोकांनी धमकी दिल्यानंतर तणावाखाली येत वृद्धाने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Apr 20, 2022, 11:17 AM IST