ताण दूर करण्याचे '५' मजेशीर उपाय!
अभ्यास, ऑफिसचे काम, कौटुंबिक समस्या, आरोग्याची समस्या यांसारख्या अनेक कारणांमुळे ताण येतो.
Aug 3, 2018, 09:01 AM ISTऑफिसमधील ताण आणि निगेटिव्हिटी दूर ठेवतील या खास टीप्स
कामाच्या ठिकाणी चार वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या, विचारधारणेची लोकं एकत्र काम करत असतात.
Jul 9, 2018, 08:55 PM ISTअतिविचाराने उद्भवतात आरोग्याच्या 'या' गंभीर समस्या!
अतिविचार किंवा चिंता यामुळे समस्या कमी होणार नाही तर उलट आजारपण वाढेल.
Jun 20, 2018, 09:01 AM ISTकॉलेजलाईफमधील स्ट्रेस दूर करण्यासाठी अशाप्रकारे करा मुलांची मदत!
कॉलेज लाईफ अत्यंत रोमांचक वाटत असली तरी...
Jun 19, 2018, 10:41 AM ISTडिअर जिंदगी : तणाव आणि नात्याचे तुटलेले 'पूल'
आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळणे, हा देखील दुर्मिळ अनुभवच आहे. आपण स्वत:चं ऐकण्यात एवढे व्यस्त झालो आहोत की, आपण ऐकणं देखील आपण बंद केलं आहे.
Jun 4, 2018, 08:43 PM ISTघरीदेखील ऑफिसमधील ताण येतो का?
ऑफिसमधील कामाचा ताण, वातावरण याचा नक्कीच आपल्यावर परिणाम होत असतो.
May 10, 2018, 11:57 AM ISTतणावामुळे उद्भवू शकतात त्वचेच्या या ६ समस्या!
तणावाचा परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी होतो.
May 8, 2018, 03:51 PM ISTरोज हे आसन केल्याने दूर होईल स्ट्रेस!
योगासनांमुळे तुम्ही फक्त फिट आणि हेल्दी राहत नाही तर ताणही कमी होतो.
Apr 27, 2018, 04:21 PM IST...म्हणून पडतेय तुमच्या तणावात भर!
आजकाल जवळपास प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन आढळतो. स्मार्टफोनमध्ये इतके फिचर्स आलेत की त्यामुळे लोकांचं खूप सारं काम अगदी कमी वेळेत पूर्ण होऊ शकतं. एका छोट्या मोबाईलमध्ये छोट्यात छोट्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. त्यामुळे घरबसल्या तुम्ही तुमचे अनेक कामं पूर्ण करू शकत असाल. असं असलं तरी मोबाईलचा हा अतिरेकी वापर तुमच्या मानसिक आरोग्यासाठी मात्र धोकादायक ठरतोय.
Apr 13, 2018, 08:34 PM ISTमोर्चातले शेतकरी नृत्याच्या माध्यमातून करतायत थकवा दूर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 11, 2018, 09:25 PM ISTमंत्रालय की 'आत्महत्या केंद्र'? वाढला पोलिसांवरचा ताण
हर्षल रावते नावाच्या व्यक्तीनं आज मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून केलेली कथित आत्महत्या... धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्यानं मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना... किंवा अविनाश शेट्येनं बुधवारी आत्महत्येचा केलेला प्रयत्न...
Feb 8, 2018, 08:39 PM ISTताणतणावाचा केसांच्या आरोग्यावर होतो या '4' प्रकारे परिणाम
ताण तणाव हा आजकाल प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. पण हा तणाव केवळ तुमचं शारिरिक आरोग्य बिघडवते असा तुमचा समज असेल तर वेळीच दक्ष व्हा. कारण ताणतणावामुळे केसांचेही आरोग्य बिघडते.
Jan 15, 2018, 07:14 PM ISTताण कमी करण्यासाठी चेहऱ्याला 'या' पद्धतीने करा मसाज!
कामाच्या ताणामुळे किंवा नात्यातील अस्थिरतेमुळे तुम्ही जर चिंतेत आहात का ?
Dec 21, 2017, 11:42 AM ISTरोजच्या जीवनात येणारा ताण दूर करण्यासाठी सोप्या टीप्स !
आपले रोजचे जीवन हे अनेक तणावयुक्त गोष्टींनी भरलेले असते, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
Dec 5, 2017, 04:50 PM IST