अतुल परचुरेंच्या निधनाला लिव्हर कॅन्सरसोबत पोटदुखी ठरली कारणीभूत, लिव्हर कॅन्सरची लक्षणे आणि उपाय
अभिनेता म्हणून लोकप्रिय असलेले अतुल परचुरे यांचे 14 ऑक्टोबरला निधन झाले. लिव्हरमध्ये कॅन्सरचा ट्यूमर सापडला. लिव्हर कॅन्सरची लक्षणे आणि उपाय काय?
Oct 17, 2024, 03:24 PM ISTतुमच्या पोटात नेहमी गॅस होऊन गुडगुड आवाज येतो? मग हे 7 पदार्थ खाऊन बघाच
अनेकदा चुकीच्या जीवनशैलीमुळे, आहारामुळे पचना संबंधीत त्रास होतात. सहसा पोटात गॅस आम्लपित्त किंवा जड अन्नामुळे होते. काही वेळा आपण आपला आहार बदलण्याची गरज आहे यासाठी हा संकेतही असू शकतो.
Sep 1, 2024, 07:56 PM ISTपोट साफ होत नाही? धणे पाण्याचा हा उपाय करून बघा..
Coriander Water Benefits: तुमचे पोट साफ होत नाही का? मग धण्याचे पाणी आतड्यांमध्ये चिटकलेली खाण स्वच्छ करते, महिनाभर प्या आणि स्वतः बघा फरक. रात्री एक ग्लास पाण्यात धणे भिजवून तुम्ही चे पाणी सकाळी पिऊ शकतात.
Aug 28, 2024, 07:07 PM ISTपावसाळ्यात पोटासंबंधी समस्या बळावण्याचा धोका असतो अधिक; तज्ज्ञांनी दिल्यात खास टीप्स
पावसाळ्यात जठरासंबंधी समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि आतडे निरोगी ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, हे जाणून घेऊया
Jul 17, 2024, 05:00 PM ISTखराब पचनसंस्थेमुळे शरीरात दिसतात 'ही' लक्षणे
Bad Digestive System Signs:खराब पचनसंस्थेमुळे शरीरात दिसतात 'ही' लक्षणे. आपली पचनसंस्था अन्न पचवण्याचं काम करतं. पचनसंस्था सुदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे. काही वेळा पचनसंस्था बिघडते. पचनसंस्था बिघडली की शरीर अनेक संकेत देते.
Jun 18, 2024, 02:16 PM ISTपोटाशिवाय जगणारी फूड ब्लॉगर नताशाचं निधन; शेफ असूनही खाऊ शकत नव्हती स्वत: बनवलेलं अन्न
प्रसिद्ध फूड ब्लॉगर आणि शेफ नताशा दिड्डीचं निधन झालं आहे. कॅन्सर झाल्यामुळे डॉक्टरांनी सर्जरी करत तिचं पोट काढून टाकलं होतं. ती डंपिंग सिंड्रॉमचा सामना करत होती. अतिसार, मळमळ, आणि जेवणानंतर हलके डोके किंवा थकल्यासारखे वाटणे यासरखी लक्षणं यात जाणवतात.
Mar 26, 2024, 06:13 PM IST
पोटात दुखत होतं म्हणून रुग्णालयात गेला; डॉक्टरांनी ऑपरेशन करुन पोटातून बाहेर काढला जिवंत मासा
व्हिएतनाममध्ये एक विचित्र घटना घडली आहे. पोट दुखीची तक्रार घेवून गेलेल्या व्यक्तीच्या पोटातून जिंवत मासा बाहेर काढण्यात आला आहे.
Mar 25, 2024, 11:30 PM ISTGhee benefits : रिकाम्या पोटी तूप खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीये का?
Health News In marathi : कोमट पाण्यात एक चमचा तूप मिसळून तुम्ही ते रिकाम्या पोटी सेवन करू शकता. नेमके याचे फायदे काय आहेत? (Top 5 benefits of ghee)
Jan 26, 2024, 10:45 PM ISTहिवाळ्यात बद्धकोष्ठ टाळण्याचे उपाय!
कमी पाणी पिणे आणि फायबरयुक्त पदार्थांचे कमी सेवन यामुळे हिवाळ्यात बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. हिवाळ्यात बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी येथे काही टिप्स आहेत.
थंड हवामानामुळे पाण्याचा वापर कमी होऊ शकतो ज्यामुळे बद्धकोष्ठता वाढू शकते. आतड्याची हालचाल सुधारण्यासाठी आणि फुगणे टाळण्यासाठी हिवाळ्यातही पुरेसे पाणी असल्याची खात्री करा.
हिवाळ्यात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन कमी केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी भाज्या, फळे, सुकामेवा आणि संपूर्ण धान्य यांसारख्या पदार्थांसह फायबरयुक्त आहार घ्या
Dec 12, 2023, 05:01 PM ISTआरोपीच्या पोटात गेलेल्या सिमकार्डमधून पोलिसांनी मिळवला डेटा; सर्वात मोठ्या गुन्ह्याचा उलगडा
पोलिसांच्या भितीने आरोपीने सिम कार्ड गिळले. मात्र, ऑपरेशन करुन आरोपीच्या पोटातून सिमकार्ड काढण्यात आले. यानंतर पोलिसांनी डेटा रिकव्हर केला.
Nov 26, 2023, 05:07 PM ISTघरातून गायब झालेलं 2 लाखाचं सोनं म्हशीच्या पोटात सापडलं; नेमकं घडल काय?
वाशिममध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. घरातून गायब झालेलं दोन लाखाचं सोनं म्हशीच्या पोटात सापडलं आहे.
Sep 29, 2023, 06:37 PM ISTमखाने दुधात भिजून खालल्यास पुरुषांना मिळतील 'हे' फायदे
मखनासोबतचे दूध आपल्या शरीराला कोरोनरी रोगांपासून बचाव करून आणि हृदय निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरते. तुमचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी, मखनासोबत दुधाचे सेवन सुरू करा कारण ते आपल्या शरीरासाठी अत्यंत निरोगी आणि फायदेशीर मानले जाते. मखानामध्ये अल्कलॉइड नावाचा घटक आढळतो, दूध आणि माखणा या दोन्हीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते, जे आपला रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ते फोलेटचे समृद्ध स्त्रोत देखील आहेत - एक जीवनसत्व प्रकार जो आपल्या हृदयाचे आरोग्य मजबूत आणि राखण्यात महत्वाची भूमिका बजावते.
Sep 7, 2023, 06:27 PM ISTइंडियन की वेस्टर्न टॉयलेट? तुमच्या आरोग्यासाठी कोणता पर्याय चांगला? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य
Indian toilet or western toilet : स्वच्छ आणि निरोगी आरोग्यासाठी शौचालय घरोघरी असणे अत्यंत आवश्यक आहे. शौचालयामुळे अनेक आजारांपासून आपले संरक्षण होण्यास मदत होते. पण तुमच्या आरोग्यासाठी इंडियन की वेस्टर्न टॉयलेटचा पर्याय चांगला ठरु शकते? ते जाणून घ्या...
Jun 22, 2023, 01:18 PM ISTRohit Sharma : एअर हॉस्टेसला पाहताच हिटमॅनने पोट घेतलं आत; फोटो होतोय व्हायरल
Rohit Sharma : सध्या हिटमॅन चांगलाच चर्चेत आहे. अनेकदा त्याला सोशल मीडियावरही ट्रोल केलं जातं. रोहितला पुन्हा एकदा त्याच्या वजनावरून ट्रोल करण्यात आलंय.
May 8, 2023, 09:19 PM ISTपार्श्वभागातून साप पोटात गेल्याचा तरुणाचा दावा! डॉक्टरांनी तपासणी केल्यावर समोर आलं सत्य
Shocking News : उत्तर प्रदेशातील हा तरुण हरदोई मेडिकल कॉलेजच्या आपत्कालीन विभागात व्हिवळत पोहोचला होता. त्याच्यासोबत आलेल्या कुटुंबियांनी हकीकत सांगताच डॉक्टरांनाही सुरुवातीला धक्का बसला होता.मात्र उपचारानंतर सत्य समोर आले
Apr 7, 2023, 06:14 PM IST