state bank india

स्टेट बँकेनं कर्जाच्या व्याजदरात केली वाढ!

मुदत ठेवीवरील व्याजदर वाढवल्यावर आता स्टेट बँकेनं कर्जावर आकारण्यात येणाऱ्या व्याजाच्या दरातही वाढ केलीय.

Mar 2, 2018, 03:21 PM IST

बजेट २०१८ : इन्कम टॅक्सची मर्यादा वाढवून ३ लाख करावी - एसबीआय

देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या एसबीआयने अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे इन्कम टॅक्समधून सूट मिळण्याची मर्यादा वाढवून ३ लाख रूपये करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Jan 23, 2018, 12:41 PM IST

एसबीआयमध्ये भरती, ९ हजाराहून अधिक जागा रिक्त

 स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये क्लर्क पदाच्या ९,६३३ जागांची भरती आहे. 

Jan 20, 2018, 03:52 PM IST

एसबीआयच्या ग्राहकांना बॅंकेकडून मिळू शकतो दिलासा

सरकारच्या दबावामुळे स्टेट बॅंक ऑफ इंडिया ग्राहकांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. ग्राहकांना हा दिलासा मिनिमम बॅलेन्सबाबत दिला जाऊ शकतो.

Jan 5, 2018, 11:00 AM IST

केवळ पाच मिनिटात उघडा सेव्हिंग अकाऊंट

तुम्ही केवळ ४ मिनिटात अकाऊंट उघडू शकता. तसेच ४ मिनिटांत रक्कम ट्रान्सफरही करु शकता. 

Nov 24, 2017, 06:04 PM IST

एसबीआयचे ग्राहकांसाठी मोठे गिफ्ट...

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी नवे अॅप YONO (यू ओन्ली नीड वन) लाँच केलेय. 

Nov 23, 2017, 05:29 PM IST

SBI खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, जमा करा 'हे' प्रमाणपत्र अन्यथा...

पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. अन्यथा तुमच्या बँक अकाऊंटमध्ये येणारी रक्कम थांबवण्यात येईल.

Nov 21, 2017, 04:33 PM IST

२२ ऑगस्टला १० लाख बँक कर्मचारी संपावर, जाणून घ्या कारण

येत्या २२ ऑगस्टला आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचारी संप पुकारणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं (UFBU) संपाची हाक दिली आहे.

Aug 8, 2017, 10:07 PM IST

नोटबंदीचा आणखी काही महिने विकासाच्या गतीवर परिणाम

नोटाबंदीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला बसलेली झळ आणखी काही महिने विकासाच्या गतीवर परिणाम करेल असं भाकित स्टेट बँकेनं वर्तवलं आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधानांनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या नोटाबंदीचा दीर्घकालीन परिणाम आत्ताच सांगता येणं कठीण आहे. पण येत्या काही महिन्यात मात्र अर्थव्यवस्था शैथिल्य कायम राहिल असं बँकेच्या एका माहितीपत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Jun 12, 2017, 03:38 PM IST

स्टेट बँकेचे व्यवहार महागणार, १ जूनपासून नवीन नियम

भारतीय स्टेट बँक (SBI) पुन्हा एकदा सेवा शुल्कात वाढ करणार आहे. त्यामुळे  बॅंकचे व्यवहार महागणार आहेत. यामुळे विविध सेवांसाठी खिसा रिकामा होणार आहे.

May 31, 2017, 08:22 PM IST

१ जूनपासून SBI देणार ग्राहकांना झटका, कोण कोणते चार्ज घेणार..

 एक जूनपासून देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देणार आहे. सर्व्हिसवर सर्व्हिस चार्ज अधिक वाढणार आहे. 

May 10, 2017, 11:27 PM IST

हे आहेत एसबीआयचे आजपासून बदललेले नियम

नो़टबंदीनंतर पहिल्यांदाच नव्या वित्तीय वर्षाची सुरुवात आजपासून झाली आहे. आजपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने त्यांच्या काही नियमांत बदल केले आहेत.

Apr 1, 2017, 07:17 PM IST