देशातली सर्वात मोठी सरकारी बँक Home Loan वर देतेय दणदणीत सूट, पाहा तुम्हाला कसा होईल फायदा
Home Loan : बातमी थेट तुमच्या खिशावर परिणाम करणारी. जानेवारी 2023 पर्यंत तुम्हीही घेऊ शकता फायदा. घर घ्यायच्या विचारात आहात?
Oct 11, 2022, 11:06 AM IST
Video | स्टेट बॅक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी
Golden job opportunities in SBI Bank for Graduates Apply today
Sep 27, 2022, 10:10 AM ISTSBI खातेदारांसाठी मोठी बातमी! थेट तुमच्या Saving वर परिणाम
एसबीआयने आणखी एकदा सीनियर सिटीझनसाठी स्पेशल फिक्स्ड डिपॉजिट स्कीमचा कालावधी वाढवला आहे.
Sep 20, 2022, 01:55 PM ISTSBI ग्राहकांसाठी खुशखबर; आता कोणत्याही शुल्काशिवाय करता येणार व्यवहार!
SBI : एबीआय ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय USSD सुविधांच्या मदतीने सहजपणे व्यवहार करू शकतात.
Sep 18, 2022, 04:04 PM ISTSBI चा कोट्यवधी ग्राहकांना मोठा झटका; बँकेने केला हा बदल, आजपासून जास्त येणार खर्च
SBI Interest Rate:एसबीआयकडून (SBI) कर्जदारांच्या EMEमध्ये वाढ होईल. यापूर्वी आरबीआयने (RBI) रेपो दरात 1.40 टक्के वाढ केली आहे. हा बदल तीन वेगवेगळ्या काळात लागू करण्यात आला आहे.
Sep 15, 2022, 03:47 PM ISTतुमचं बँक खातं SBI मध्ये आहे का? एका क्लिकवर Digital सुविधांबद्दल जाणून घ्या
तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Sep 6, 2022, 12:53 PM ISTSBI देतेय पैसे कमवण्याची सुवर्णसंधी; महिन्याला होईल 80 हजार रुपयांची कमाई
SBI Business Idia : आज आम्ही तुम्हाला एक असा योग्य मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला महिन्याला 80 हजार रुपये कमवण्याची संधी मिळणार आहे.
Aug 23, 2022, 08:35 AM ISTSBI खातेधारकांसाठी कामाची बातमी; सगळं बाजुला ठेवून लक्षपूर्वक वाचा ही माहिती
WhatsApp वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Jul 25, 2022, 01:23 PM ISTWhatsapp Banking : आता बँकेत न जाता व्हॉट्सअॅपवरुन करता येणार अनेक कामे, या मोठ्या सरकारी बँकेची नवी सुविधा
Whatsapp Banking : क्षेत्र कोणतेही असो, आजकाल तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येकासाठी आवश्यक झाला आहे. आता बँकेत न जाता व्हॉट्सअॅपवरुन अनेक कामे करता येणार आहेत.
Jul 19, 2022, 07:41 AM ISTसततच्या नापिकीला कंटाळलेल्या शेतकऱ्याने 'या' कारणासाठी मागितलं कर्ज, बँक अधिकारीही हैराण
नापिकीला कंटाळलेल्या शेतकऱ्याने नफ्यातला व्यवसाय करण्याचं ठरवलं आणि यासाठी तो थेट बँक पोहोचला
Jun 16, 2022, 05:04 PM ISTया बॅकेंच्या ATM च्या नियमात बदल, जाणून घ्या नाहीतर......
बँक खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत.
Jun 5, 2022, 05:29 PM ISTSBI alert | SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट; बँकेने जारी केली महत्वाची सूचना
SBI ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. कोट्यवधी ग्राहकांचा विश्वास एसबीआयवर आहे. अलीकडेच SBI ने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केला आहे. ही सूचना प्रत्येक ग्राहकासाठी महत्वाची आहे.
Jun 3, 2022, 01:29 PM ISTSBI च्या ग्राहकांना एका महिन्यात दुसऱ्यांदा झटका; नवीन नियम लागू
SBI MCLR Hike | SBI ने एका महिन्यात सलग दुसऱ्यांदा MCLR मध्ये वाढ केली आहे. त्यामुळे बँकेची कर्जे महाग होतील. एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बदललेला MCLR दर 15 मे पासून लागू होईल.
May 16, 2022, 02:56 PM ISTSBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी; कर्जाचा हफ्ता वाढणार
SBI MCLR देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI ने SCLR मध्ये 10 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. यानंतर ग्राहकांचे होम-ऑटो-पर्सनल लोन महाग होणार असल्याचे मानले जात आहे.
Apr 18, 2022, 11:14 AM ISTSBI ची सर्व बँकिंग सेवा आज 'या' वेळेत बंद, होणार नाही एकही काम
State Bank of India : आज SBI बँकेची सेवा दुपारी 1 ते 4.30 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे यावेळेत कोणतेही काम होणार नाही.
Apr 1, 2022, 12:59 PM IST