पावसाळा सुरू झालाय! निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी 'या' गोष्टींची काळजी घ्या
पावसाळा नुकताच सुरू झालाय. ऋतुचर्येप्रमाणे आहाराचं नियोजन असावं असं आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे.
Jun 27, 2022, 07:35 AM ISTReliance Jio थेट 6G आणण्याच्या प्रयत्नात; 1000 Gbps इतका असणार इंटरनेटचा वेग
6G technology : जिओने अद्याप भारतात 5G सेवा सुरू केलेली नसताना, जिओची उपकंपनी एस्टोनियाने आधीच 6G वर काम सुरू केले आहे
Jan 21, 2022, 04:55 PM ISTकिक मारून चालू होणारी जीप पाहिलीये का? उद्योजक आनंद महिंद्रांनीही केलं कौतुक
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती किक मारून जीप सुरू करताना दिसत आहे.
Dec 22, 2021, 02:15 PM ISTपहिलीपासूनच्या शाळा सुरु करा पण... टास्क फोर्सचा 'हा' महत्त्वाचा सल्ला
मुंबईत शाळा सुरु करण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासनाने अनुकुलता दाखवली आहे.
Nov 21, 2021, 06:56 PM ISTशाळा सुरू करण्याबाबत पालकांचा सरकारला हा सवाल; मुलांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठीदेखील पालकांनी मोठी मागणी केली
Nov 21, 2021, 08:22 AM ISTMonsoon Session संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन; PM मोदी राहणार उपस्थित
Monsoon Session Of Parliment : मॉन्सून सत्राच्या आधी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. यामध्ये संसदीय कामं व्यवस्थित चालवी तसेच अन्य प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.
Jul 18, 2021, 08:17 AM ISTधक्कादायक...अंकिता लोखंडे आणि रिया चक्रवर्ती बिग बॉसमध्ये एकत्र येणार?
पुन्हा एकदा बिग बॉस 15 मध्ये सामान्य आणि सेलिब्रिटींचा फॉर्मेट दिसेल.
Jun 22, 2021, 07:40 PM ISTVideo | पश्चिम महाराष्ट्रात उद्यापासून कडक निर्बंध
SATARA_SANGALI_KOLHAPUR_10_DAYS_STRICT_LOWDOWN_STARTING_TOMORROW
May 4, 2021, 08:50 PM ISTऔरंगाबाद | मराठा विद्यार्थ्यांना खुला प्रवर्ग प्रवेश
औरंगाबाद | मराठा विद्यार्थ्यांना खुला प्रवर्ग प्रवेश
Nov 25, 2020, 04:55 PM ISTलॉकडाऊन ५ : शाळा सुरू करण्याबाबत शालेय विभागाचे महत्वाचे धोरण
शालेय विभागाच्या बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय
May 31, 2020, 06:22 PM IST
Coronavirus : दारूची दुकाने सुरू करण्यास कडाडून विरोध
दारमुळे कौटुंबिक हिंसाचार वाढतील
Apr 25, 2020, 07:12 AM ISTधारावीत कोरोना रुग्णांचा आकडा दिडशेपार, अशी झाली होती सुरुवात
धारावीत एकूण १६८ जणांना कोरोनाची लागण
Apr 21, 2020, 09:49 AM ISTएअरटेल केवळ २९ रुपयांत देणार महिन्याचे इंटरनेट
नवी दिल्ली : पहिल्यांदा किंवा अधून मधून इंटरनेट वापरणाऱ्यांची गरज लक्षात घेऊन एअरटेलने मंगळवारी २९ रुपयात महिन्याचे इंटरनेटसाठी प्रीपेड डेटा पॅक बाजारात आणला आहे.
३० दिवसाची वैधता असलेल्या या पॅकमध्ये ७५ एमबी २जी, ३जी किंवा ४ जी डेटा मिळणार आहे.
ग्राहक आता १ रुपया प्रतिदिन या हिशेबाने महिनाभर ऑनलाइन राहू शकतात.
आता, नाशिक - मुंबई हवाईप्रवास पुन्हा सुरू होणार!
नाशिक शहरातून पुन्हा एकदा मुंबईसाठी एअर अलायन्सची सेवा सुरु होणार आहे. २७ मार्चपासून ही सेवा सुरू होणार आहे.
Feb 3, 2016, 10:49 PM IST