रत्नागिरीत डिझेल पुरवठा न झाल्याने एसटीची सेवा ठप्प, प्रवाशांना भुर्दंड
रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे याला कारण आहे ते म्हणजे एसटी विभागाला डिझेल पुरवठाच झाला नाही. यामुळे एसटीच्या ४३९ फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की एसटी विभागावर आली आहे.
Nov 20, 2019, 04:23 PM ISTएसटीचा प्रवास होणार आरामदायी, नव्या स्लीपर गाड्या ताफ्यात
राज्यात काही प्रमुख मार्गावर एसटीचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे.
Nov 11, 2019, 10:44 PM ISTबोरिवली ते पुणे व्हाया मुंबई विमानतळ एसटी बससेवा सुरु होणार?
प्रवाशांना एसटी महामंडळ देणार दिलासा
Nov 7, 2019, 08:43 AM ISTएसटीच्या एक लाख कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी भेट
१ लाख १० हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेट देण्यात येणार आहे.
Oct 23, 2019, 06:51 PM ISTमुंबई । एसटी महामंडळाच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल
एसटी महामंडळाच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर कमीत कमी ३०० किलो मीटरचा पल्ला गाठणार आहे. या इलेक्ट्रिक बसमुळे प्रवाशांचा प्रवास सुखाचा होणार आहे. दोन शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस धावण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग असणार आहे. तो महाराष्ट्राने सुरु केला आहे. सुरुवातील ही बस बोरिवली ते स्वारगेट, त्यानंतर पुणे ते नाशिक, पुणे ते औरंगाबाद, पुणे ते कोल्हापूर या मार्गावर धावणार आहे. एकूण दोन टप्प्यात मिळून १५० बस दाखल होणार आहेत.
Sep 6, 2019, 10:30 AM ISTआता पहिली इलेक्ट्रिक बस धावणार, एसटी महामंडळाच्या ताफ्यात 'शिवाई' दाखल
एसटी महामंडळाच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे.
Sep 6, 2019, 10:22 AM ISTगणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांचे हाल; रेल्वे आणि एसटीचे वेळापत्रक कोलमडले
जादा गाड्यांमुळे वेळापत्रकाचे तीनतेरा
Sep 1, 2019, 09:32 AM ISTकोल्हापूर | महापुरामुळे एसटीचं तब्बल १०० कोटींचं नुकसान
ST_Bus_Suffer_Loss_Due_To_Flood_In_SangliKolhapur
Aug 11, 2019, 04:00 PM ISTपश्चिम महाराष्ट्रातील महापुरामुळे एसटीचे मोठे नुकसान
१० दिवसात जवळपास ५० कोटींचे नुकसान
Aug 10, 2019, 06:50 PM ISTअनुसूचित जातींच्या सवलती धनगर समाजाला
अनुसूचित जातींच्या सवलती धनगर समाजाला
Jul 30, 2019, 06:05 PM ISTसांगली | मुसळधार पावसामुळे एसटी बस उलटली
सांगली | मुसळधार पावसामुळे एसटी बस उलटली
Jul 30, 2019, 02:55 PM ISTएसटीचे बुकिंग आता दोन महिने अगोदरच; परिवहनमंत्र्यांची घोषणा
गणपती उत्सवासाठी २७ जुलै पासून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी
Jul 24, 2019, 04:19 PM ISTसंगमनेरमध्ये एसटीच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
एसटीच्या मासिक पासवर विद्यार्थ्यांना ६६.७ इतकी सवलत देण्यात येते.
Jun 25, 2019, 03:46 PM ISTनाशिक| एसटीेचे बसचालक कितपत सुरक्षित?
नाशिक| एसटीेचे बसचालक कितपत सुरक्षित?
Jun 23, 2019, 12:45 PM ISTकोल्हापूर | एसटी महामंडळाचं बचाव पथक कार्यान्वित
कोल्हापूर | एसटी महामंडळाचं बचाव पथक कार्यान्वित
Jan 18, 2019, 04:25 PM IST