st

एसटीची भाडेवाढ : मुंबई ते नाशिक - कोल्हापूर - औरंगाबाद - जळगावचे नवीन तिकीट दर पाहा

ST bus fare hike: एसटी महामंडळाने काल मध्यरात्रीपासून तिकीट दरवाढ केली आहे. इंधनाचे वाढते भाव आणि अनेक कारणे देत ही दरवाढ करण्यात आली आहे.  

Oct 26, 2021, 01:24 PM IST

एसटी चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ, मोबाईलवर बोलत ड्रायव्हिंग

driving talking on mobile : एखादे वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये असा RTOचा नियम आहे. मात्र, अनेक वेळा याचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. 

Sep 18, 2021, 02:12 PM IST

एसटी चालकानं लहान मुलाच्या हाती दिलं स्टेअरिंग; पाहा पुढे काय झालं

प्रवाशांचा जीव धोक्यात घालत हे सुचलं तरी कसं... म्हणावं तरी काय? 

 

Sep 14, 2021, 01:50 PM IST

गणेशोत्सवासाठी कोकणात जात आहात, तर हे असणार बंधन!

गणपती उत्सवासाठी रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य परिवहन मंडळाने जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 15, 2021, 07:24 AM IST

एसटी प्रवास महागणार, या कारणाने भाडेवाढ

पेट्रोल-डिझेल, सिलिंडर, सीएनजीच्या दरवाढीनंतर आता एसटीची भाडेवाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.  

Jul 9, 2021, 08:41 AM IST

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’योजनेला पुन्हा मुदतवाढ

कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या (ST Corporation)‘स्मार्ट कार्ड’योजनेला (smart card plan) मुदतवाढ देण्यात आली आहे.

Mar 31, 2021, 07:03 AM IST

4 पानांची सुसाईड नोट लिहून एसटी कंडक्टरची बसमध्ये आत्महत्या

4 पानांच्या सुसाईड नोटमध्ये कंडक्टरनं काय लिहून आत्महत्या केली आहे वाच सविस्तर

Feb 26, 2021, 01:08 PM IST
Jalgaon Bus Depot Accident Of Old Age Women By ST Getting Reverse PT3M21S

जळगाव येथे बस मागे घेताना वृद्ध महिलेला चिरडले

Jalgaon Bus Depot Accident Of Old Age Women By ST Getting Reverse

Feb 19, 2021, 02:30 PM IST

एसटीचा प्रवास आता अधिक वेगवान होणार

एसटीने प्रवास (ST Travel) करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. एसटीचा (ST) प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. 

Dec 28, 2020, 02:41 PM IST

उत्पन्न वाढीसाठी 'एसटी'ची शक्कल, केवळ १५ रुपयांत मिळणार ही सुविधा

तोटा भरून काढण्यासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी एसटीचा नवा पर्याय

Dec 21, 2020, 10:47 AM IST

आर्थिक संकट : एसटीची स्वेच्छा निवृत्ती योजना

वर्षानुवर्षे तोटा वाढणाऱ्या एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एसटीने स्वेच्छा निवृत्ती योजना ( ST's Voluntary Retirement Scheme) लागू केली आहे.  

Dec 10, 2020, 10:46 AM IST