st

आजपासून खरंच एसटीचे तिकीट महागले? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं...

ST Bus Fare: सर्वसामान्यांसाठी लाईफलाईन असणाऱ्या एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना एसटीची भाडेवाढ झाल्याची चर्चा समोर येत होत्या. त्यावर आज उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. 

Jan 25, 2025, 11:44 AM IST

एसटीचा प्रवास महागला! महामंडळाचा भाडेवाढीचा निर्णय, जाणून घ्या काय आहेत नवीन दर

ST Fare Hike: सर्वसामान्यांसाठी लाईफलाईन असणाऱ्या एसटीचा प्रवास महागला आहे. एसटी बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्यात आली आहे. 

Jan 24, 2025, 06:28 PM IST

ST पाठोपाठ रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ! सर्वसामान्यांच्या खिशाला किती रुपयांचा फटका?

ST, Auto Rickshaw, Taxi Fare : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आली आहे. मुंबईकरांसोबत सर्वसामान्यांना भाडेवाढीचा फटका बसलाय. लालपरीसोबत मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आलीय. 

Jan 24, 2025, 12:09 PM IST

ST Fare Hike: लालपरीचा प्रवास महागणार? प्रताप सरनाईकांचा इशारा, पण अजित पवार म्हणाले, 'बसेस खराब...'

ST Fare Hike: महाराष्ट्रात असंख्य लोक आजही एसटीने प्रवास करतात. त्यात एसटीचा प्रवास महागणार आहे, असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिलाय. पण दुसरीकडे अजित पवार यांनी बसेस खराब असतील तर कशाची भाडेवाढ? असा प्रश्न विचारलाय. 

Jan 23, 2025, 08:27 PM IST
Viral Video ST Bus Driver Demonstrate Steps To Go In Driver Seat PT1M28S

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी Good News; लालपरीच्या ताफ्यात आणखी 2500 गाड्या दाखल होणार

ST Bus Maharashtra: एसटी महामंडळाच्या ताफ्यात आणखी 2500 डिझेल गाड्या दाखल होणार आहेत. त्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Oct 7, 2024, 09:45 AM IST

अनुसूचित जाती-जमाती आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! आता यापुढे त्यांच्यातच...

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 2005 चा निकाल रद्द केला ज्यामध्ये राज्य सरकारांना (State Government) आरक्षणाच्या (Reservation) उद्देशाने अनुसूचित जातींच्या उप-श्रेणी (Sub Category) तयार करण्याचा अधिकार नाही असं सांगण्यात आलं होतं. 

 

Aug 1, 2024, 12:01 PM IST

बोरीवली-ठाणे-नाशिक मार्गावर धावणार ई-बसेस

St BUS : प्रदुषणमुक्त, पर्यावरणपुरक, वातानुकूलित तरीही किफायतशीर दरामध्ये धावणाऱ्या ई-बसेसचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 13 फेब्रुवारी 2024 ठाणे येथील खोपट बसस्थानकावरून होणार आहे.

Feb 12, 2024, 05:40 PM IST