st workers

'शरद पवारांच्या बंगल्यावरील हल्ल्यामागे संजय राऊत', कोणी केला हा आरोप?

Sharad Pawar | शरद पवार यांच्या बंगल्यावर एसटी कामगारांनी अचानक धडक दिली होती.

Apr 9, 2022, 05:26 PM IST

Gunratne Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी, पाहा न्यायालयात कसा रंगला युक्तीवाद

सरकारी वकिलांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या १४ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती

Apr 9, 2022, 05:04 PM IST

Sharad Pawar यांच्या घरावर हल्ला प्रकरण, पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता

शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात भेट झाली आहे.

Apr 9, 2022, 02:42 PM IST

ST Strike : आंदोलनकर्त्यांनी मद्यप्राशन केलं होतं! FIR कॉपीत अनेक धक्कादायक खुलासे समोर

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणातील FIR कॉपीत धक्कादायक खुलासे

Apr 9, 2022, 12:52 PM IST

'बाडगा मोठ्याने बांग देतो' हल्ल्याचं समर्थन करणाऱ्या उदयनराजेंना टोला

ज्यांना शरद पवार, ज्या पक्षाने मोठं केलं तीच लोकं... संजय राऊत यांनी सुनावलं

Apr 9, 2022, 11:56 AM IST

Sharad Pawar : गुणरत्न सदावर्ते यांना भाजपचं पाठबळ, संजय राऊत यांचा थेट आरोप

'शरद पवार यांच्या घरावर हल्ला हे विरोधकांचं षडयंत्र'

Apr 9, 2022, 11:33 AM IST

ST Strike : सीएसएमटी स्टेशनवरूनही ST कर्मचाऱ्यांना हुसकावलं, आंदोलकांना अश्रु अनावर

पोलीस कारवाईदरम्यान आमचे सहकारी गायब झाल्याचा एसटी कर्मचाऱ्यांचा खळबळजनक आरोप

Apr 9, 2022, 11:05 AM IST

मुंबईत एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला

 ST Employee Dies : परळ एसटी डेपोजवळ एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.  

Apr 9, 2022, 09:51 AM IST

सिल्व्हर ओक हल्ला : अजित पवार यांचे पोलिसांवर ताशेरे, यामागे मास्टरमाईंड कोण?

Ajit Pawar on Silver Oak Attack : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांवर ताशेरे ओढले. मीडिया माहिती गोळा करू शकते, पण पोलीस का माहिती गोळा करू शकत, असा सवाल त्यांनी केला.  

Apr 9, 2022, 09:07 AM IST

आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी आझाद मैदानातून हटकले

MSRTC staff protest :आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून बाहेर काढले आहे. 

Apr 9, 2022, 07:55 AM IST