st workers

Maharashtra ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार? राज्य सरकारने काढला जीआर

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात राज्य सरकारने त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे.

Nov 8, 2021, 05:31 PM IST

Maharashtra ST Strike : एसटी संपाबाबत राज्य सरकार अध्यादेश काढणार, हायकोर्टात माहिती

लिखित आदेशाशिवाय संप मागे घेणार नाही, एसटी कर्मचारी भूमिकेवर ठाम

Nov 8, 2021, 01:50 PM IST

एसटी कर्मचा-यांचा संप चिघळला, राज्यभरातली एसटी सेवा ठप्प...प्रवाशांचे प्रचंड हाल

खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट सुरू....

Nov 8, 2021, 07:38 AM IST

एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज ठाकरे सरसावले, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

दबावतंत्राचा अवलंब करून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यात येत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे

Nov 4, 2021, 05:20 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी| दिवाळीआधी प्रवाशांना दिलासा, एसटी कामगारांचा संप मागे

एसटी कामगार संघटना आणि परिवहन मंत्री यांच्यात बैठक झाली. अखेर या संपावर तोडगा निघाला 

Oct 28, 2021, 07:15 PM IST

एसटी कर्मचारी आक्रमक, दिला संपाचा इशारा; 27 ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

 ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे. तसा इशारा देण्यात आला आहे.  

Oct 23, 2021, 07:31 AM IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार, कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर निधी तातडीने वितरीत करण्यात आला आहे

Sep 2, 2021, 06:08 PM IST
ST Workers And Families Jan Akrosh Andolan For Salary Vidhan Parishad Opposition Leader Pravin Darekar Phono Reaction PT4M6S

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांचं आक्रोश आंदोलन

ST Workers And Families Jan Akrosh Andolan For Salary Vidhan Parishad Opposition Leader Pravin Darekar Phono Reaction

Nov 9, 2020, 08:10 PM IST
Pune ST Workers And Families Jan Akrosh Andolan For Salary PT4M35S

पुणे | एसटी कर्मचाऱ्यांचं आक्रोश आंदोलन

Pune ST Workers And Families Jan Akrosh Andolan For Salary

Nov 9, 2020, 02:10 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिने वेतन नाही, अन्यथा फौजदारीची कारवाई करा - इंटक

कोरोनाच्या संकट काळातसुध्दा एसटी महामंडळातील कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. दिवाळीच्या तोंडावर आहे. तीन महिन्याचे वेतन (ST staff salaries) अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाही.  

Nov 6, 2020, 10:05 PM IST

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सुविधा हव्यात - पवार

'राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आज ज्या सुविधा मिळत आहेत, त्या एसटी कर्मचाऱ्यांसाठीही तंतोतंत लागू केल्या पाहिजेत.'

Feb 13, 2020, 11:02 PM IST
Kolhapur Anil Parab Reach Late At ST Workers Programme PT1M41S

कोल्हापूर | शरद पवारांनी उद्धाटन थांबवले

कोल्हापूर | शरद पवारांनी उद्धाटन थांबवले
Kolhapur Anil Parab Reach Late At ST Workers Programme

Feb 13, 2020, 09:10 PM IST