राज्यात एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी वाहतुकीला परवानगी
एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटीने प्रवास करता येणार
Aug 19, 2020, 03:43 PM ISTमुंबई । एसटी महामंडळाच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल
एसटी महामंडळाच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर कमीत कमी ३०० किलो मीटरचा पल्ला गाठणार आहे. या इलेक्ट्रिक बसमुळे प्रवाशांचा प्रवास सुखाचा होणार आहे. दोन शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस धावण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग असणार आहे. तो महाराष्ट्राने सुरु केला आहे. सुरुवातील ही बस बोरिवली ते स्वारगेट, त्यानंतर पुणे ते नाशिक, पुणे ते औरंगाबाद, पुणे ते कोल्हापूर या मार्गावर धावणार आहे. एकूण दोन टप्प्यात मिळून १५० बस दाखल होणार आहेत.
Sep 6, 2019, 10:30 AM IST