भारताचं स्वप्न भंगणार? पाकिस्तानला धूळ चारत दक्षिण अफ्रिका थेट WTC फायनलमध्ये; भारतासमोर आता फक्त 'हे' 5 पर्याय
दक्षिण अफ्रिका (South Africa) संघाने वर्ल़्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या (World Test Championships) फायलनमध्ये आपली जागा नक्की केली आहे. आता एका जागेसाठी तीन संघांमध्ये स्पर्धा आहे ज्यामध्ये भारत (India), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि श्रीलंकेचा (Sri Lanka) समावेश आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपची फायनल 11 ते 15 जूनपर्यंत लॉर्ड्समध्ये (Lords) खेळली जाणार आहे.
Dec 29, 2024, 07:29 PM IST
कमी बजेटमध्ये बिनधास्त परदेशात साजरं करा नवीन वर्ष; भारताचे 'हे' 5 शेजारी देश अगदी स्वस्त
Budget Friendly Countries Near India: नववर्षं जसजसं जवळ येत आहे त्याप्रमाणे प्रत्येकजण ते साजरं करण्यासाठी प्लॅन आखत आहे. अनेकांची परदेशात जाऊन नववर्षं साजरं करण्याची इच्चा असते. पण बजेटचा मुद्दा आल्यानंतर ते प्लॅन बारगळतात. जर तुमच्याही मनात परदेशात जाण्याची इच्छा असेल तर चिंता करण्याची गरज नाही. भारताजवळ असे अनेक देश आहेत जे आपली सुंदरता, संस्कृती यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. जाणून घ्या अशा पाच बजेट फ्रेंडली देशांबद्दल जिथे तुम्ही फक्त 50 हजार ते 1 लाखांमध्ये फिरु शकतात.
Dec 9, 2024, 04:04 PM IST
'मी काय सीरियल किलर आहे का?,' प्रश्न ऐकताच आर अश्विनने दिलं उत्तर, 'तुम्ही असं भासवताय जणू काही...'
रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आता मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) रेकॉर्डची बरोबरी केली आहे. मुरलीधरननेही आपल्या करिअरमध्ये एका मालिकेत 11 विकेट्स घेतले होते.
Oct 2, 2024, 04:05 PM IST
जयसूर्याला हादरवणारं प्रकरण; पत्नीची S*x टेप लीक केल्यामुळं माजलेली खळबळ
Sanath Jayasuriya Controversy: जसं अनेकदा सेलिब्रिटींची नावं वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात त्याचप्रमाणं एका क्रिकेटपटूचं नावही अशाच एका वादात अडकलं होतं.
Aug 31, 2024, 02:19 PM IST
कोणत्या देशात दिल्या जातात सर्वाधिक सुट्या, यादीत भारत कुठे?
सुट्टी मिळाली तर कोणाला आवडत नाही. जगात असे काही देश आहेत जे सर्वांत जास्त सुट्ट्या देतात.
Aug 30, 2024, 04:00 PM ISTVideo: रोहित कुत्सित हसून जर्सीकडे पाहत म्हणाला, 'हा जोकच आहे, मी कॅप्टन असेपर्यंत...'
Rohit Sharma Reacts As Sri Lanka Win Series After 27 Years: भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची दुहेरी मालिका गमावण्याची ही 27 वर्षांमधील पहिलीच वेळ असून या पराभवानंतर रोहितचं विधान चर्चेत आहे.
Aug 8, 2024, 09:20 AM ISTInd vs SL: 'तुमच्यासमोर जे काही..', पराभवानंतर रोहित स्पष्टच बोलला; 'तो' अंदाज चुकल्याची कबुली
Rohit Sharma On India 2nd ODI Loss To Sri Lanka: तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये यजमान श्रीलंकेने आता 1-0 ची आघाडी मिळवली असून भारताला आता ही मालिका जास्तीत जास्त अनिर्णित ठेवता यावी यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे.
Aug 5, 2024, 09:06 AM IST'आम्ही नशिबवान होतो की...'; कॅप्टन म्हणून पहिल्या विजयाचं श्रेय सूर्यकुमारने कामगिरीऐवजी नशिबाला का दिलं?
Suryakumar Yadav On Win Over Sri Lanka: टी-20 च्या भारतीय संघाचं कर्णधारपद पूर्णपणे सूर्यकुमारकडे सोपवण्यात आल्यानंतरचा हा पहिलाच सामना होता. त्यानंतर सूर्यकुमारने केलेलं विधान चर्चेत.
Jul 28, 2024, 10:02 AM ISTकॅप्टन्सी गमावल्यावर हार्दिक पहिल्यांदाच सूर्याला भेटला अन्...; मुंबई एअरपोर्टवरचा Video पाहाच
Pandya First Meet Captain Suryakumar Yadav: भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे जाईल असं मानलं जात होतं. मात्र निवड समितीने वेगळाच निर्णय घेत कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर पहिल्यांदा हे दोघे भेटले तेव्हा काय घडलं पाहा...
Jul 23, 2024, 03:01 PM IST'आमच्यातील मतभेदांसंदर्भात...'; जय शाहांबरोबरच्या वादावर गंभीर थेट बोलला; म्हणतो, 'माझं..'
Gautam Gambhir On Jay Shah: गौतम गंभीर आणि जय शाह या दोघांमध्ये वाद असल्याची चर्चा गंभीरची प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यापासूनच चर्चा असतानाच यावर गंभीरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Jul 23, 2024, 02:22 PM ISTवगळलेल्या खेळाडूंवरील प्रश्नावर आगरकर चिडून म्हणाला, 'पण त्यांच्याऐवजी कोणाला...'
Ajit Agarkar Take On Left Out Players From Sri Lanka Tour: अजित आगरकरला अनेकांनी संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्याने अगदीच थेट उत्तर दिलं.
Jul 23, 2024, 09:44 AM ISTरोहित-विराट 2027 चा वर्ल्डकप खेळणार का? गौतम गंभीरने केलं स्पष्ट, म्हणाला 'मला वाटतं दोघांनी...'
Gautam Gambhir on Virat Rohit: गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यानंतर आता भारतीय संघाचं भविष्य काय असेल याची चर्चा सुरु आहे. तसंच विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) 2027 चा वर्ल्डकप खेळणार की नाही याबाबतही शंका व्यक्त होत आहे.
Jul 22, 2024, 02:46 PM IST
मोहम्मद शमी संघात परतणार का? गौतम गंभीरने स्पष्ट केलं, म्हणाला, 'मला आधी...'
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये (ODI World Cup) जबरदस्त कामगिरी केल्यानंतर मोहम्मद शमी (Mohammed Shami) दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. दरम्यान तो संघात कमबॅक कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Jul 22, 2024, 12:53 PM IST
'आमचं नातं TRP साठी नाही!' विराटसोबतच्या नात्यावरुन गंभीरने खडसावलं; म्हणाला, 'कोच झाल्यानंतर त्याच्याबरोबर...'
Gautam Gambhir On His Relationship With Virat Kohli: जुलै महिन्यातील 9 तारखेला जय शाह यांनी गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक असेल असं जाहीर केल्यापासून त्याच्या विराटबरोबरच्या वादाची चर्चा चांगलीच रंगली असतानाच आता गंभीर प्रशिक्षक म्हणून यावर पहिल्यांदाच बोलला आहे.
Jul 22, 2024, 12:13 PM ISTरविंद्र जडेजासाठी भारतीय संघाची दारं कायमची बंद? आगरकर स्पष्टपणे म्हणाला, 'त्याला वगळण्यात..'
Ajit Agarkar On Ravindra Jadeja Dropped: विराट कोहली आणि रोहित शर्माला श्रीलंका दौऱ्यात एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलं असलं तरी वगळण्यात आलेल्या खेळाडूंमधील सर्वात मोठं नाव हे रविंद्र जडेजाचं आहे. याबद्दल आगरकर काय म्हणाला आहे पाहा
Jul 22, 2024, 11:31 AM IST