sri lanka economy

Srilanka Crisis : श्रीलंकेत आणीबाणीनंतर हवेत गोळीबार, राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देशातून पळ काढल्यानंतर परिस्थिती अनियंत्रित

राष्ट्रपतींच्या पलायनानंतर श्रीलंकेत आता पंतप्रधान आंदोलकांच्या निशाण्यावर, घर आणि कार्यालयाला घेराव

 

Jul 13, 2022, 02:12 PM IST

रावणाची लंका जी सोन्याची म्हटली गेली, ती आज का झाली दिवाळखोर?

श्रीलंकेची अवस्था इतकी बिकट होण्याचे कारण काय? हा प्रश्न लोकांना पडला आहे. तर आज आम्ही तुम्हाला या मागील काही मुद्दे सांगणार आहोत.

Mar 21, 2022, 10:22 PM IST