sports

विम्बल्डनचा दुहेरी चाँद : मार्टिना हिंगीसच्या साथीने लिअँडर, सानिया विजेते

भारतीयांसाठी यंदाची विम्बल्डन स्पर्धा सर्वाधिक यशाची ठरली. महिला दुहेरीत सानिया मिर्झा, मुलांच्या दुहेरीत सुमीत नागल आणि मिश्र दुहेरीत लिअँडर पेस यांनी आपापल्या साथीदारांसह विजेतेपद मिळविले. 

Jul 13, 2015, 08:35 AM IST

क्रीडा प्रकारांत होणार 'योगा'चा समावेश!

योगाचा अभ्यास करणारे एखाद्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडलसाठी एकमेकांशी स्पर्धा करतायत, हे चित्र फारसं दूर नाही...

Jun 20, 2015, 09:18 PM IST

फिफा अध्यक्ष : सेप ब्लॅटर यांचा राजीनामा, सुनील गुलाटी शर्यतीत

फुटबॉल महासंघाचे (फिफा) सेप ब्लॅटर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे अमेरिका फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष सुनील गुलाटी यांचे चर्चेत आहे.

Jun 3, 2015, 02:13 PM IST

५९ चेंडूत १९ फोर , ४ सिक्स, १३३ रन्स

बंगळूरच्या एबी डिव्हिलर्सने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना त्यांच्याच घरच्या मैदानावर ५९ चेंडूंत १३३ धावा ठोकल्या. एबी डिव्हिलर्सला कर्णधार विराट कोहलीने चांगली साथ दिल्याने बंगळूरने मुंबईसमोर विजयासाठी २३६ धावांचे जवळपास अशक्‍य आव्हान उभे केले. 

May 10, 2015, 10:45 PM IST

इंग्लंडचा जोनाथन ट्रॉट कसोटीतून निवृत्त

इंग्लंडचा शैलीदार फलंदाज जोनाथन ट्रॉट याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांमधील निराशाजनक कामगिरीनंतर त्याने हा निर्णय जाहीर केला. 

May 5, 2015, 10:02 AM IST

मी कोणाला १६ कोटी देण्यासाठी सांगितलेले नाही : युवराज सिंग

भारती क्रिकेट टीममधून बाहेर पडलेल्या युवराज सिंग आयपीएल-८साठी सर्वाधिक बोली लागली. ती १६ कोटी रुपयांची. असे असताना त्याच्या खेळाने क्रीडारसिक नाराज आहेत. तसेच खरेदी करणाऱ्या टीम मालकाला लाभ होताना दिसत नाही. याबाबत युवीला एक प्रश्न विचारला गेला की, तुझ्यावर दबाब आहे का? यावरु युवीने उत्तर दिले, मी कोणाला १६ कोटी देण्यासाठी सांगितलेले नाही.

Apr 18, 2015, 08:38 AM IST

मलेशियन ओपन : सायना नेहवालचा उपांत्य फेरीत पराभव

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ती स्पर्धेतून बाहेर पडली.

Apr 4, 2015, 06:06 PM IST

गेलनंतर व्हिलिअर्सचे तुफानी बॅटींग, ६६ बॉलमध्ये दीडशतक

वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकादा क्रिकेट मैदानात रन्सचा पाऊस पाडला तो दक्षिण आफ्रिकेच्या एबी व्हिलिअर्सचे तुफानी बॅटींगने. त्यांने केवळ ६६ बॉलमध्ये १६२ रन्स ठोकल्यात.

Feb 27, 2015, 01:19 PM IST

महाराष्ट्राच्या १९ वर्षीय खेळाडूचा हार्ट अटॅकने मृत्यू

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राला जबरदस्त धक्का बसला. त्यांचा नेटबॉल खेळाडू मयुरेश पवार याचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले.

Feb 2, 2015, 06:17 PM IST

वर्ल्डकपचा फॉर्मेट योग्य नाही, त्यात बदल हवा - द्रविड

'द वॉल' राहुल द्रविडनं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपचं स्वरूप बदलण्याची गरज असल्याचं म्हटलंय.  

Jan 21, 2015, 02:11 PM IST

पूर्वजन्मातल्या मृत्यूबद्दल माहिती देतंय ‘फेसबुक’!

फेसबुक हे नवीनवीन गोष्टीमुळे नेहमीच चर्चेत असतो. पूर्व जन्मात तुमचा मृत्यू कुठे, कधी आणि कसा? झाला, हे तुम्हाला एका गंमतीशीर खेळामध्ये कळणार आहे... सध्या, हा गेम जास्तच लोकप्रिय होताना दिसतोय. ६ ऑक्टोबरपासून हा गेम फेसबुकवर सुरु करण्यात आला होता. आत्तापर्यंत, म्हणजेच दहा दिवसांतच या गेमला जवळपास ८.५ लाख लाईक्स मिळालेत.

Oct 16, 2014, 03:52 PM IST