'या' व्यक्तीला करायचं विराटशी लग्न...
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे जगभरात फॅन्स आहेत.
Sep 19, 2017, 10:51 AM ISTसचिनने शेअर केला त्याच्या बालपणीचा फोटो...
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने नुकताच त्याचा लहानपणीचा एक फोटो शेयर केला. त्यात त्याच्या हातात एक पुस्तक आहे. सचिनचे लहानपणीचे अनेक फोटो आपण पाहिलेत. पण हा फोटो पहिल्यांदाच सर्वांसमोर आला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सचिनने लिहिलंय की, 'मी या क्षेत्रात कधीच चांगलं स्कोअर करणारच नव्हतो.’
Sep 7, 2017, 10:04 PM ISTराष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा, पुजारा, हरमनप्रीतला अर्जुन पुरस्कार
दरवर्षी खेळाडूंना देण्यात येणा-या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात टीम इंडियाचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आणि महिला संघातील धडाकेबाज खेळाडू हरमनप्रीत कौर यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
Aug 22, 2017, 07:07 PM ISTमहाराष्ट्राच्या दोन सायकलपट्टूंनी अमेरिकेत रचला इतिहास, केला नवीन विक्रम
महाराष्ट्रच्या दोन सायकलपट्टूने अमेरिकेतील रेस अक्रॉस अमेरिका जिंकून इतिहास बनविला आहे. नाशिकचे सायकलिस्ट गोकुलनाथ श्रीनिवास आणि नागपूरचे सायकलिस्ट अमित समर्थ यांनी अनुक्रमे सातवे आणि आठवे पटकावले आहे.
Jun 27, 2017, 07:13 PM ISTमुंबईकरांवर 'अंडरवॉटर स्पोर्टस फेस्टिव्हल'चा थंडावा!
तुम्ही कधी पाण्यामध्ये बुद्धीबळ खेळला आहात किंवा पाण्यामध्ये कधी सायकल चालवली आहे. नसेल तर तुम्हालाही तुमच्या आवडीचा पाण्यातील खेळ खेळण्याची संधी उपलब्ध झालीय. ऊन्हाची लाही थोडी कमी करण्यासाठी अशाप्रकारे अंडर वॉटर स्पोर्ट्सचं आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं.
May 9, 2017, 06:39 PM ISTभारतात गुणवत्ता भरपुर मात्र संधीची वानवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2017, 03:57 PM ISTगोंदियात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी गावाच्या पुढाकाराने स्पर्धा
Jan 13, 2017, 09:39 PM ISTखुलासा : म्हणून धोनीने दिला कर्णधारपदाचा राजीनामा
महेंद्र सिंह धोनीने उशिरा रात्री कर्णधारपदाचा राजीनामा देत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा धोनीने का राजीनामा दिला असे प्रश्न आता अनेकांना पडू लागले आहेत. एक यशस्वी कर्णधार म्हणून धोनीकडे आजही पाहिलं जातं पण असं काय कारण होतं की धोनीला कर्णधारपद सोडावं लागलं.
Jan 5, 2017, 09:56 AM ISTटेस्टमध्ये हार्दिकला संधी तर ईशांत, गंभीरचं कमबॅक
न्यूजीलंडला घरच्या मैदानात पराभवाची धूळ चारल्यानंतर आता टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. ५ टेस्ट सामन्यांच्या सीरीजसाठी आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
Nov 2, 2016, 01:55 PM ISTधोनीच्या होमग्राऊंडवर कोहलीचा जबरदस्त रेकॉर्ड
भारत-न्यूजीलंड यांच्यामध्ये चौथी वनडे बुधवारी कर्णधार एम.एस धोनीच्या होम ग्राऊंडवर खेळली जाणार आहे. या मैदानावर विराट कोहलीचा चांगला रेकॉर्ड आहे. कोहली टीम इंडियासाठी एक बेस्ट फिनिशर बनत चालला आहे. विराटचा येथे 216 चा अॅवरेज आहे. पाच सामन्यांच्या या सिरीजमध्ये 2-1 ने टीम इंडिया पुढे आहे.
Oct 25, 2016, 04:07 PM ISTकोहलीचा नवा रेकॉर्ड, गावस्करांना टाकलं मागे
न्यूजीलंडला 3-0 ने धूळ चारत भारताने आज विजय साजरा केला. अश्विन पाठोपाठ विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमध्ये एक नवा रेकॉर्ड बनवला आहे.
Oct 11, 2016, 06:03 PM ISTइंदूर टेस्टमध्ये अश्विनने बनवला नवा रेकॉर्ड
न्यूजीलंड विरोधातील तिसऱ्या टेस्टमध्ये भारताने विजय मिळवला. सोबतच आर. अश्विनने एक नवा रेकॉर्ड सुद्धा केला आहे. अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये 21 वेळा पाचहून अधिक विकेट घेणारा चौथा भारतीय क्रिकेटर बनला आहे.
Oct 11, 2016, 05:42 PM ISTइंदूरमध्ये टीम इंडियाची विजयदशमी
टीम इंडियाने न्यूझीलंडला 321 रन्सनी धूळ चारत व्हाईटवॉश दिला आहे. मॅचमध्ये 13 विकेट्स घेणाऱ्या अश्विनच्या फिरकीपुढे किवींनी सपशेल शरणागती पत्करली.
Oct 11, 2016, 05:26 PM ISTतिलकरत्ने दिलशानची वनडे आणि टी-२० मधून निवृत्ती
श्रीलंकेचा एक धडाकेबाज क्रिकेटर तिलकरत्ने दिलशानने वनडे आणि टी-20 आतंराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात सुरु असलेल्या वनडे सीरीजमध्ये तिसरा सामना हा त्याच्या करिअरचा शेवटचा वनडे सामना असेल.
Aug 25, 2016, 05:57 PM ISTरिओ ऑलिंपिक : दिल्ली सरकारकडून पी. व्ही. सिंधूला 2 कोटी, साक्षी मलिकला 1 कोटींचे बक्षिस
रिओ ऑलिंपिकमध्ये सिल्व्हर मेडल मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला दोन कोटी आणि ब्राँझ मिळविणारी कुस्तीपटू साक्षी मलिकला एक कोटी रुपयांचे बक्षिस दिल्ली सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
Aug 20, 2016, 04:35 PM IST