sports

झटपट : क्रीडा, 23 ऑगस्ट 2014

झटपट : क्रीडा, 23 ऑगस्ट 2014

Aug 23, 2014, 11:52 AM IST

झटपट : क्रीडा, 22 ऑगस्ट 2014

क्रीडा, 22 ऑगस्ट 2014

Aug 22, 2014, 10:47 AM IST

झटपट : क्रीडा, 19 ऑगस्ट 2014

क्रीडा, 19 ऑगस्ट 2014

Aug 19, 2014, 10:36 AM IST

झटपट : क्रीडा, 5 ऑगस्ट 2014

क्रीडा, 5 ऑगस्ट 2014

Aug 5, 2014, 10:37 AM IST

कॉमनवेल्थ : भारताला आणखी तीन गोल्ड मेलड, एकूण 47 मेडल

कॉमनवेल्थमध्ये भारताच्या कुस्तीगीरांनी सलग तिसऱ्या दिवशी पदकांच्या मालिकेतील स्थान कायम राखले. योगेश्वर दत्त - गोल्ड (कुस्ती), बबिता कुमारी - गोल्ड (कुस्ती), विकास गौडा - गोल्ड (थाळी) यांनी सुवर्ण कामगिरी केली.भारताने आतापर्यंत 13 गोल्ड,  20 सिल्वर, 14 ब्राँझ मेडलसह एकूण 47 मेडल मिळविली आहेत. पदतालिकेत भारताचे पाचवे स्थान आहे.

Aug 1, 2014, 08:06 AM IST

कॉमनवेल्थ 2014: राहीला गोल्ड मेडल, एकूण 15 मेडलची कमाई

कॉमनवेल्थमध्ये आज तिसऱ्या दिवशी भारताने सुरुवातीला सिल्वर मेडलची कमाई केली. त्यानंतर दोन गोल्ड आणि दोन सिल्वर मेडल मिळवत भारताने 15 मेडल मिळवताना पदतालिकेत पुन्हा चौथा क्रमांक पटकावला आहे. भारताने आतापर्यंत  5 गोल्ड, 7 सिल्वर, 3 ब्राँझ मेडल पटकावली आहेत.

Jul 26, 2014, 05:32 PM IST