''काका-काकी म्हणायचे, 'काळी पडशील, कोणीच लग्न नाही करणार'!''
त्या काळात हैदराबादमध्ये एखाद्या मुलीने टेनिस खेळायला सुरूवात करने ही असामान्य गोष्ट होती.
Jun 30, 2018, 03:35 PM ISTविश्वविजेती सौम्या स्वामीनाथनची चेस चॅम्पिअनशिपमधून माघार
माजी ज्यूनिअर विश्वविजेती सौम्या स्वामीनाथननं इराणमध्ये होणाऱ्या एशियन टीम चेस चॅम्पिअनशिपमधून माघार घेतील.
Jun 13, 2018, 11:57 AM ISTक्रिकेटर्संना का पडली अॅपल, चिकू अशी टोपणनावे?
भारतीय क्रिकेटपटू लोकप्रिय आहेतच पण त्याचबरोबर त्यांची टोपणनावेही सर्वांच्याच चांगली परिचयाची आहेत.
Jun 5, 2018, 02:21 PM ISTयुवराज सिंग आणि हेजल किचच्या नात्यात दुरावा?
युवराज सिंग आणि त्याची पन्ती हेजल किच यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चा समोर येत आहेत.
Jun 5, 2018, 11:31 AM ISTव्हिडिओ : अजित पवार रमले विटीदांडू खेळण्यात!
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक वेगळाच अंदाज पहायला मिळाला.
Jun 3, 2018, 04:21 PM ISTअजित पवार रमले विटीदांडू खेळण्यात!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2018, 02:37 PM ISTपॅरेटिंगबद्दल विराट म्हणतो की...
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विवाहबद्ध झाले.
May 23, 2018, 02:46 PM ISTखाजगी आयुष्यातील दखलीमुळे होतो त्रास ; विराटने केला खुलासा
भारतीय क्रिकेट जगतातील सध्याच्या घडीचे एक सुप्रसिद्ध आणि अत्यंत लोकप्रिय नाव आहे विराट कोहली.
May 12, 2018, 11:46 AM ISTराष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा सोनेरी रौप्यमहोत्सव
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने जबरदस्त सुवर्ण कामागिरी केली. २६ सुवर्ण पदकांसह भारताने तिसऱ्या स्थानी झेप घेतली. २०१४ च्या तुलनेत दुप्पट सुवर्ण पदकांची कमाई केलेय.
Apr 15, 2018, 01:06 PM ISTचेन्नईमध्ये होणारे सर्व सामने दुसऱ्या शहरात हलवणार- सूत्र
चेन्नईमध्ये होणारे सर्व सामने चेन्नईमधून दुसरीकडे हलवण्याचा विचार सुरु आहे. कोलकाता आणि चेन्नई यांच्यात झालेल्या मॅचदरम्यान खेळाडूंवर बुट फेकण्याचा प्रकार घडला. आता पोलिसांनी सामन्यांना सुरक्षा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चेन्नईमधील सर्व सामने आता दुसऱ्या शहरांमध्ये हलवले जाणार आहेत.
Apr 11, 2018, 04:20 PM ISTमुंबई, प्रभादेवी परिसरातील मैदानांची वाईट अवस्था
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 4, 2018, 12:49 PM ISTश्री समर्थ व्यायाम मंदिराचे ४४ वे भव्य वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबीर
श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर ही संस्था व्यायाम व शारीरिक शिक्षण क्षेत्रात गेली ९४ वर्षे अहर्निष कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने यंदा दि. १७ ते २६ एप्रिल २०१८ या कालावधीत '४४ वे समर्थ वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबीर' शिवतीर्थावर आयोजित करण्यात आले आहे. हे भारतातील सातत्याने चालविलेले सर्वात जुने व सर्वात मोठे शिबीर म्हणून ओळखले जाते. ५ ते ८५ वर्षे या वयोगटातील सुमारे २००० शिबिरार्थी या शिबिरात सहभागी होतात. संस्थेतील २०० हून अधिक राज्य व राष्ट्रीय दर्जाचे निष्णात खेळाडू या शिबिरात रोज सकाळी ७ ते ९ व संध्याकाळी ५ ते ७ या वेळात शिबिरार्थींना विविध खेळांच्या मुलभूत कुवतींचे प्रशिक्षण देतात.
Apr 3, 2018, 02:20 PM ISTपिंपरी चिंचवड | शुन्य कामगिरीवाले क्रीडा समिती निघाली ग्रीसच्या दौऱ्यावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 21, 2018, 09:25 PM ISTपाचगणीमध्ये पॅराग्लायडिंगचा थरार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 21, 2018, 05:08 PM IST