विराट कोहली, मीराबाई चानूसह ‘या’ खेळाडूंचाही राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये या खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली होती.
Sep 25, 2018, 07:49 PM ISTपाकिस्तान भुईसपाट! भारताचा ९ गडी राखून दणदणीत विजय
या दोघांनीही पाकिस्तानची गोलंदाजी अक्षरश: फोडून काढली.
Sep 23, 2018, 11:59 PM ISTखेलरत्न पुरस्कार न मिळाल्याने 'हा' खेळाडू झाला नाराज; कोर्टात जाण्याचा इशारा
यावर्षी हा पुरस्कार मलाच मिळायला हवा होता.
Sep 20, 2018, 11:57 PM ISTरनमशीन विराट कोहलीला खेलरत्न पुरस्कार
दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने क्रीडा जगाततील सर्वोच्च पुरस्काराला गवसणी घातली आहे.
Sep 20, 2018, 06:41 PM ISTरनमशीन विराट कोहलीची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस
भारतीय आणि परदेशी खेळपट्ट्यांवर विराटने आपले नाणे खणखणीत असल्याचेही सिद्ध केले आहे.
Sep 17, 2018, 03:27 PM ISTभारतीय हॉकी टीमचा 26-0 ने ऐतिहासिक विजय
भारताचा सर्वात मोठा ऐतिहासिक विजय
Aug 22, 2018, 04:56 PM ISTकोहली पहिल्या क्रमांकाचा फलंदाज का आहे, हे मला तेव्हा उमगलं- जेम्स अँडरसन
विराट कोहलीसमोर गोलंदाजी करताना तुमची कसोटी लागते.
Aug 11, 2018, 01:33 PM ISTमोठी बातमी: मुंबई आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनला BCCI चे पूर्ण सदस्यत्त्व
सौराष्ट्र, वडोदरा, मुंबई आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनला BCCI चे सदस्यत्त्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
Aug 9, 2018, 12:24 PM ISTसचिन तेंडुलकरने वांद्र्यात विकत घेतला फ्लॅट
आयुष्यातला काही काळ ज्या वांद्रे पुर्व भागात घालवला त्याच परिसरात सचिनने हा फ्लॅट घेतलाय.
Jul 25, 2018, 10:16 PM ISTइंग्लंड विरुद्ध भारताच्या पराभवाची 5 मोठी कारणं
या 5 कारणांमुळे भारताचा दुसऱ्या वनडेत पराभव
Jul 15, 2018, 10:19 AM ISTअनुष्का विराटवर चिडते तेव्हा....
विराट आणि अनुष्काच्या या हावभावांविषयी आता नेटकरी निरनिराळे अंदाज लावून मजेशीर कॅप्शन्ससह हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.
Jul 8, 2018, 08:35 PM ISTजिमनॅस्टिक विश्वचषक स्पर्धेत दीपा कर्माकरला सुवर्णपदक
या दुखापतीतून बरे व्हायला तिला खूप अवधी लागला.
Jul 8, 2018, 07:25 PM ISTस्पोर्ट्सच्या 4 महत्त्वाच्या बातम्या
स्पोर्ट्स संबंधित 4 महत्त्वाच्या बातम्या
Jul 7, 2018, 10:02 AM ISTवेस्ट इंडिजने अवघ्या 43 धावांत उडवला बांगलादेशचा खुर्दा
वेस्ट इंडिजने बुधवारी अँटिग्वे येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात अवघ्या 43 धावांमध्ये बांगलादेशचा खुर्दा उडवला. ही कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सहावी निचांकी धावसंख्या ठरली. अँटिग्वा कसोटीत प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा एकही फलंदाज वेस्ट इंडिजच्या भेदक माऱ्यापुढे टिकाव धरू शकला नाही. बांगलादेशचा पहिला डाव १८.४ षटकांमध्ये संपुष्टात आला.
Jul 4, 2018, 11:22 PM ISTसुशील कुमार 4 वर्षांत हरला पहिलीच कुस्ती
भारताचा कुस्तीपटू सुशील कुमारला बुधवारी धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या चार वर्षांमध्ये सुशील कुमार एकही कुस्ती हरला नव्हता. आगामी आशियाई स्पर्धेच्यादृष्टीने सुशील कुमारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जॉर्जियात सुरु असणाऱ्या तिबलिसी ग्रँड प्रिक्स स्पर्धेत 74 किलो वजनी गटात पोलंडच्या आंद्रेज पिटोर याने सुशील कुमारचा 4-8 असा पराभव केला.
Jul 4, 2018, 10:57 PM IST