'गंभीरने माझ्या कुटुंबाला शिव्या दिल्या आणि...'; क्रिकेटरचा भारतीय हेड कोचवर गंभीर आरोप
Gautam Gambhir Abused My Family: गौतम गंभीरवर सर्वच स्तरातून टीका होत असतानाच आता एका क्रिकेटरने त्याच्यावर नवा गंभीर आरोप केलाय.
Jan 10, 2025, 09:52 AM ISTSourav Ganguly Daughter Net Worth: वडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता सौरव गांगुलीच्या लेकीनं निवडली वेगळी वाट; किती कमाई करते माहितीये?
Sourav Ganguly Daughter Sana Ganguly: सौरव गांगुलीची लेक नेमकं काय करते, तिची इतकी चर्चा का सुरुय माहितीये?
Jan 7, 2025, 12:29 PM IST
एकदिवसीय क्रिकेटमध्ये होणार क्रांतिकारी बदल, सामन्यादरम्यान नवा चेंडू घेण्याचा नियम बदलणार
ODI Cricket Rules : दुबईत आयसीसी क्रिकेट समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सौरव गांगुली आणि जय शाहदेखील उपस्थित होते. या समितीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये बदल घडवणारा क्रांतीकारी प्लान बनवला आहे. सर्व संघांची सहमती मिळाल्यास एकदिवसीय क्रिकेटमध्ये गोलंदाजांना याचा फायदा होणार आहे.
Oct 22, 2024, 03:52 PM IST'कसोटीत कधीच त्यांनी ...,' विराटचं कौतुक करताना भारताच्या खेळाडूने सचिन, गांगुलीला सुनावलं, 'खरा चॅम्पिअन...'
न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली वरच्या क्रमांकावर खेळण्यासाठी आल्यानंतर माजी खेळाडूने त्याचं तोंडभरुन कौतुक केलं. दुसरीकडे माजी खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना टोला लगावला.
Oct 17, 2024, 06:06 PM IST
सौरव गांगुलीची पोलिसात धाव, दाखल केला मानहानीचा खटला, नेमकं काय आहे प्रकरण?
Sourav Ganguly File Complaint Againts Youtuber : सौरव गांगुलीची सचिव तानिया भट्टाचार्य हिच्या द्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर तक्रारीत गांगुलीने या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे.
Sep 19, 2024, 01:23 PM ISTटीम इंडियाचे 'हा' खेळाडू भरतो सर्वाधिक टॅक्स, धक्कादायक आकडेवारी समोर
Highest tax paying cricketers : मागील आर्थिक वर्षात कोहली हा भारतातील सर्वाधिक कर भरणारा खेळाडू ठरला आहे.
Sep 4, 2024, 09:25 PM ISTमाजी BCCI सचिवांनी आठवड्याभरात संपवलं अष्टपैलू खेळाडूचं करिअर, आता SBI मध्ये करतोय काम; गांगुली-द्रविडसोबतही खेळला
BCCI: भारतीय क्रिकेटमध्ये प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. दरवर्षी अनेक नवे चेहरे भारतीय संघात सामील होत असतात. पण यामधील काहींनाच यशाची चव चाखायला मिळते आणि त्यांचा प्रवास शेवटपर्यंत जातो. दरम्यान 24 वर्षांनी एका खेळाडूने बीसीसीआय सचिवांच्या एका निर्णयामुळे आपलं करिअर संपलं असा आरोप केला आहे.
Aug 28, 2024, 03:05 PM IST
क्रिकेट विश्वातील टॉप 10 आळशी, खराब फिल्डर्स; टिम इंडियाचे 3 महान खेळाडूदेखील यादीत
Aug 25, 2024, 10:40 AM ISTPHOTO: 'सौरव गांगुलीसाठी महिला फक्त...', मोहम्मद शमीच्या पत्नीची सनसनाटी टीका, म्हणाली...
Hasin jahan Slam Sourav Ganguly : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होता. शमीची एक्स पत्नी हसीन जहाँ शमीवर वारंवार टीका करत असते.
Aug 22, 2024, 03:53 PM ISTकोलकाता बलात्कार प्रकरणी सौरव गांगुलीने उचललं मोठं पाऊल, पत्नीसह उतरणार रस्त्यावर
कोलकाता बलात्कार खून प्रकरणी सौरव गांगुलीने काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. मात्र आता गांगुलीने याबाबत स्पष्टीकरण दिलं असून त्याने या घटनेविरुद्ध मोठं पाऊल उचललं आहे.
Aug 20, 2024, 10:29 PM ISTKolkata Rape Horror: ‘अशी शिक्षा द्या की....’, सौरव गांगुलीचा संताप्, म्हणाला ‘सीबीआय आणि पोलीस....’
कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) करत आहे.
Aug 17, 2024, 06:50 PM ISTना रोहित ना धोनी, विराट पण नाही; हा खेळाडू टीम इंडियाचा सर्वोत्तम कॅप्टन
Best indian Captain : ना रोहित ना धोनी, विराट पण नाही; हा खेळाडू टीम इंडियाचा सर्वोत्तम कॅप्टन
Aug 11, 2024, 06:07 PM ISTरिकी पाँटिंगनंतर कोण होणार दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच? सौरव गांगुलीने स्वत:च जाहीर केलं नाव
Delhi Capital New Head Coach: ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पाँटिंगने दिल्ली कॅपिटल्ससह आपला प्रवास संपवला. दिल्लीच्या एक्स हँडलवरून अधिकृतपणे याची पुष्टी करण्यात आली. दिल्ली कॅपिटल्सने रिकी पाँटिंगला (Ricky Ponting) 'रामराम' ठोकल्याने आता दिल्लीचा हेड कोच कोण असेल? यावर सौरव गांगुलीने (Sourav ganguly) मोठं वक्तव्य केलं आहे.
Jul 14, 2024, 04:14 PM IST'मीच रोहित शर्माला कर्णधार केलं अन् आता...', सौरव गांगुलीने व्यक्त केली खंत, 'आता जेव्हा...'
विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माकडे (Rohit Sharma) नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. विराट कोहलीने कर्णधारपद सोडताना तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवर (Sourav Ganguly) गंभीर आरोप केले होते.
Jul 14, 2024, 03:20 PM IST
'7 महिन्यात रोहित दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल हरला तर..'; T20 वर्ल्ड कप फायनलआधी गांगुली स्पष्टच बोलला
What If India Lose T20 World Cup Final Sourav Ganguly Answers: भारताचा माजी कर्णधार तसेच बीसीसीआय अध्यक्षपद भूषवलेल्या सौरव गांगुलीने यावर रोहित शर्माचं नाव घेत काय म्हटलं आहे पाहा.
Jun 29, 2024, 08:51 AM IST